श्रेयंका पाटील

श्रेयंका राजेश पाटील (जन्म ३१ जुलै २००२) ही एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहे जी सध्या कर्नाटक आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून खेळते. ती उजव्या हाताची ऑफ ब्रेक गोलंदाज म्हणून खेळते. ती महिला कॅरिबियन प्रीमियर लीगमध्ये गयाना ॲमेझॉन वॉरियर्सकडूनही खेळली आहे.[१][२]

श्रेयंका पाटील
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
श्रेयंका राजेश पाटील
जन्म३१ जुलै, २००२ (2002-07-31) (वय: २१)
बंगलोर, भारत
फलंदाजीची पद्धतउजखुरी
गोलंदाजीची पद्धतउजव्या हाताने ऑफ ब्रेक
भूमिकागोलंदाज
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
टी२०आ पदार्पण (कॅप ८०)६ डिसेंबर २०२३ वि इंग्लंड
शेवटची टी२०आ९ डिसेंबर २०२३ वि इंग्लंड
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
२०१९/२०–आतापर्यंतकर्नाटक
२०२३-आतापर्यंतरॉयल चॅलेंजर्स बंगलोर
२०२३गयाना ॲमेझॉन वॉरियर्स
करिअरची आकडेवारी
स्पर्धामटी२०आमलिअमटी२०
सामने१८४२
धावा१७०२२२
फलंदाजीची सरासरी४.००१८.८८१०.०९
शतके/अर्धशतके०/००/१०/०
सर्वोच्च धावसंख्या७३२५
चेंडू२६८४८७६९
बळी२९५२
गोलंदाजीची सरासरी२५.००२०.२७१६.१९
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी२/४४३/३०४/७
झेल/यष्टीचीत०/-३/–४/–
स्त्रोत: क्रिकेट संग्रह, १० डिसेंबर २०२३

तिने डिसेंबर २०२३ मध्ये भारतासाठी इंग्लंड विरुद्ध ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पण केले.[३]

संदर्भ