अण्वस्त्र चाचणी
अण्वस्त्र चाचणी (अन्य नावे: आण्विक चाचणी, अणुचाचणी; इंग्लिश: Nuclear weapons test ;) म्हणजे अण्वस्त्रांची स्फोटक्षमता, ऊर्जेची निर्मिती व परिणामकारकता तपासण्यासाठी घडवून आणलेली चाचणी असते. इ.स.च्या विसाव्या शतकात अण्वस्त्रधारी देशांपैकी बहुतांश देशांनी आपापल्या अण्वस्त्रक्षमतेची परिणामकारकता तपासण्यासाठी अण्वस्त्र चाचण्या केल्या.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- सॉनिकबॉंब.कॉम - अमेरिका, सोविएत संघ, युनायटेड किंग्डम, फ्रान्स व चीन यांनी केलेल्या अण्वस्त्र चाचण्यांचा चलचित्र संग्रह Archived 2012-12-05 at Archive.is (इंग्लिश मजकूर)
🔥 Top keywords: जय श्री रामरामनवमीक्लिओपात्राबाबासाहेब आंबेडकररामशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवरी मिळे हिटलरलासम्राट अशोक जयंतीनवग्रह स्तोत्रदिशाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीउदयनराजे भोसलेहवामानलोकसभाशाहू महाराजमाढा लोकसभा मतदारसंघसंभाजी भोसलेसमर्थ रामदास स्वामीमराठी भाषामहात्मा फुलेमहाराष्ट्रगणपत गायकवाडसम्राट अशोकविजयसिंह मोहिते-पाटीलआंब्यांच्या जातींची यादीवर्ग:पंजाबमधील शहरेसंत तुकारामपुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटरामायणकुटुंबआंबेडकर जयंतीज्ञानेश्वरखासदारमहाराष्ट्रामधील जिल्हे