अल्डो मोरो
आल्दो मोरो (इटालियन: Aldo Moro; २३ सप्टेंबर १९१६ - ९ मे, १९७८) हा इटलीचा ३६वा व ३८वा पंतप्रधान होता. तो ४ डिसेंबर १९६३ ते २४ जून १९६८ व २३ नोव्हेंबर १९७४ ते २९ जुलै १९७६ दरम्यान पंतप्रधानपदावर होता.
मागील जियोव्हानी लियोने | इटलीचे पंतप्रधान १९६३-१९६८ | पुढील जियोव्हानी लियोने |
मागील मार्यानो रुमोर | इटलीचा पंतप्रधान १९७४-१९७६ | पुढील ज्युलियो आंद्रेओत्ती |
🔥 Top keywords: जय श्री रामरामनवमीक्लिओपात्राबाबासाहेब आंबेडकररामशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवरी मिळे हिटलरलासम्राट अशोक जयंतीनवग्रह स्तोत्रदिशाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीउदयनराजे भोसलेहवामानलोकसभाशाहू महाराजमाढा लोकसभा मतदारसंघसंभाजी भोसलेसमर्थ रामदास स्वामीमराठी भाषामहात्मा फुलेमहाराष्ट्रगणपत गायकवाडसम्राट अशोकविजयसिंह मोहिते-पाटीलआंब्यांच्या जातींची यादीवर्ग:पंजाबमधील शहरेसंत तुकारामपुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटरामायणकुटुंबआंबेडकर जयंतीज्ञानेश्वरखासदारमहाराष्ट्रामधील जिल्हे