आयपीसीएल क्रीडा संकुल मैदान

रिलायन्स मैदान किंवा इंडियन पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लि क्रीडा संकुल मैदान हे गुजरातमधील वडोदरा स्थित आयपीसीएल क्रीडा संकुल मैदानम्हणून सुद्धा ओळखले जाते. मैदानाचे मालकी हक्क रिलायन्स उद्योग समुहाकडे असून हे मैदान भारतातील वडोदरा क्रिकेट संघाचे मुख्य मैदान आहे.

रिलायन्स मैदान
मैदान माहिती
स्थानवडोदरा, गुजरात, भारत
गुणक15°17′21″N 73°57′44″E / 15.28917°N 73.96222°E / 15.28917; 73.96222 73°57′44″E / 15.28917°N 73.96222°E / 15.28917; 73.96222
स्थापना१९९०
आसनक्षमता२०,०००
मालकरिलायन्स इंडस्ट्रीज
प्रचालकवडोदरा क्रिकेट असोसिएशन
यजमानभारतीय क्रिकेट संघ, वडोदरा क्रिकेट संघ

आंतरराष्ट्रीय माहिती
प्रथम ए.सा.२८ ऑक्टोबर १९९४:
भारत वि. न्यू झीलंड
अंतिम ए.सा.१० डिसेंबर २०१०:
भारत वि. न्यू झीलंड
शेवटचा बदल २२ जून २०१६
स्रोत: क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर)

१९९४ ते २०१० पर्यंत या मैदानामध्ये १० एकदिवसीय क्रिकेट सामने खेळवले गेले आहेत.

🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजसुषमा अंधारेविधान परिषदबाबासाहेब आंबेडकरदिशानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभारताचे संविधानसंभाजी भोसलेअरुण दातेखासदारमहाराष्ट्र पोलीसतलाठीलोकसभामहाराष्ट्रसंत तुकारामदुग्ध व्यवसायज्ञानेश्वरदिंडोरी लोकसभा मतदारसंघनाशिक लोकसभा मतदारसंघजिल्हाधिकारीमहाराष्ट्रामधील जिल्हेमराठी भाषाग्रामपंचायतजिल्हा पोलीस अधीक्षकस्वामी समर्थमटकाशिवाजी महाराजांची राजमुद्राभारतीय निवडणूक आयोगमुख्यमंत्रीगौतम बुद्धमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळसंदेशवहन