भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ

क्रिकेट क्रीडा संघ
(भारतीय क्रिकेट संघ या पानावरून पुनर्निर्देशित)


भारतीय क्रिकेट संघ कसोटी खेळणाऱ्या संघापैकी आहे. भारताचा पहिला अधिकृत कसोटी सामना जून २५, १९३२ रोजी सुरू झाला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया) ही भारतीय क्रिकेटची प्रशासकीय संघटना आहे. क्रिकेट भारतातील सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहे.

१९३२ भारतीय क्रिकेट संघ
भारत
{{{चित्र_शीर्षक}}}
{{{चित्र_शीर्षक}}}
{{{चित्र_शीर्षक}}}
टोपण नावमेन ईन ब्ल्यू, टिम इंडिया, भारत आर्मी
प्रशासकीय संस्था{{{प्रशासकीय‌_संस्था}}}
कर्णधाररोहित शर्मा,हार्दिक पंड्या,शिखर धवन
मुख्य प्रशिक्षक{{{मुख्य‌_प्रशिक्षक}}}
आयसीसी दर्जासंपूर्ण सदस्य (१९३२ पासून)
आयसीसी सदस्य वर्षइ.स. १९२६
सद्य कसोटी गुणवत्ता२ रे
सद्य एकदिवससीय गुणवत्ता३रे
सद्य ट्वेंटी२० गुणवत्ता१ रे
पहिली कसोटीइंग्लंडचा ध्वज इंग्लंड विरुद्ध २५-२८ जून १९३२ रोजी लॉर्ड्स, लंडन येथे.
अलीकडील कसोटीइंग्लंडचा ध्वज इंग्लंड विरुद्ध १-५ जुलै २०२२ रोजी एजबॅस्टन क्रिकेट मैदान,बर्मिंगहॅम येथे.
एकूण कसोटी५६३
वि/प : १६८/१७४ (२२२ अनिर्णित, १ बरोबरीत)
एकूण कसोटी सद्य वर्ष
वि/प : २/३ (० अनिर्णित)
पहिला एकदिवसीय सामनाइंग्लंडचा ध्वज इंग्लंड विरुद्ध १३ जुलै १९७४ रोजी हेडिंग्ले क्रिकेट मैदान, लीड्स येथे.
अलीकडील एकदिवसीय सामनान्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड विरुद्ध ३० नोव्हेंबर २०२२ रोजी हॅगले ओव्हल, येथे.
एकूण एकदिवसीय सामने१०१७
वि/प : ५३१/४३४ (९ बरोबरीत, ४३ बेनिकाली)
एकूण एकदिवसीय सामने सद्य वर्ष२१
वि/प : १३/६ (० बरोबरीत, २ बेनिकाली)
पहिला ट्वेंटी२० सामनादक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका विरुद्ध १ डिसेंबर २००६ रोजी वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग येथे.
अलीकडील ट्वेंटी२० सामनान्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड विरुद्ध २२ नोव्हेंबर २०२२ रोजी , मॅकलीन पार्क,नेपियर येथे.
एकूण ट्वेंटी२० सामने१९४
वि/प : १२३/६१ (४ बरोबरीत, ६ बेनिकाली)
एकूण ट्वेंटी२० सामने सद्य वर्ष४१
वि/प : २८/१०(१ बरोबरीत, २ बेनिकाली)
विश्वचषक कामगीरी१ला विश्वचषक १९७५ साली, एकूण ११ विश्वचषकांमध्ये सहभाग.
सर्वोत्कृष्ट कामगीरीविजेते (१९८३, २०११)
शेवटचा बदल {{{asofdate}}}


इतिहास

१७२१ मध्ये भारतात पहिला क्रिकेट सामना खेळला गेल्याची नोंद आहे. ब्रिटिशांसोबत हा खेळ भारतात आला. १८४८ मध्ये मुंबईच्या पारसी लोकांनी स्थापलेला ओरिएंटल क्रिकेट क्लब हा भारतातील भारतीयांनी स्थापलेला पहिला क्लब आहे. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस काही भारतीय इंग्लडमध्ये क्रिकेट खेळण्यास गेले. त्यांपैकी रणजीत सिंग व दुलिप सिंग हे लोकप्रिय खेळाडू होते. ह्या दोघांच्या नावाने भारताच्या दोन महत्त्वाच्या राष्ट्रीय स्पर्धा खेळविण्यात येतात. सन १९२६ मध्ये भारताला इंपिरियल क्रिकेट संघात सामिल करण्यात आले. १९३२ मध्ये भारताने पहिला कसोटी सामना इंग्लंड क्रिकेट विरुद्ध खेळला. ह्या सामन्यात भारताचे कर्णधार महान फलंदाज सी.के. नायडू होते. स्वातंत्र्यानंतर भारताने पहिला सामना ऑस्ट्रेलिया क्रिकेट विरुद्ध १९४८ मध्ये खेळला. भारताने सर्वप्रथम कसोटी सामन्यात विजय १९५२ मध्ये इंग्लंड विरुद्ध मिळवला. १९५२ मध्येच भारताने सर्वप्रथम कसोटी मालिका जिंकली (पाकिस्तान विरुद्ध).भारताचा कर्णधार २०१६ मध्ये विराट कोहली झाला .

महत्त्वाच्या स्पर्धा

भारतातील महत्त्वाच्या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा

आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरी

  • एदिसा = एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने
  • टी२०आं. = टी२० आंतरराष्ट्रीय सामने
  • क.आं.सा. = कसोटी आंतरराष्ट्रीय सामने
आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील भारताची कामगिरी
 सामनेविजयपराभवअनिर्णितबरोबरीबेनिकालीपहिला सामना
कसोट्या[१]५६३१६८१७४२२२२५ जून १९३२
एदिसा[२]१०१६५३१४३४-४२१३ जुलै १९७४
टी२०आं.[३]१९४१२३६११ डिसेंबर २००६

आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील कामगिरी

क्रिकेट विश्वचषक
वर्षफेरीस्थानसामनेविजयपराभवबरोबऱ्याबेनिकाली
१९७५पहिली फेरी6/831200
१९७९पहिली फेरी7/830300
१९८३विजेता1/886200
१९८७तिसरे3/875200
१९९२पहिली फेरी7/982501
१९९६तिसरे3/1274300
१९९९दुसरी फेरी (सुपर सिक्स)6/1284400
२००३उपविजेता2/14119200
२००७पहिली फेरी10/1631200
२०११विजेता1/1497110
२०१५उपांत्य फेरी
२०१९उपांत्य फेरी३/१०१०
२०२३-------
२०२७------
२०३१-------
एकूण१२/१२२ अजिंक्यपदे६७३९२६
चॅम्पियन्स ट्रॉफी
वर्षफेरीस्थानसामनेविजयपराभवबरोबऱ्याबेनिकाली
१९९८उपांत्य फेरी------
२०००उपविजेता------
२००२विजेता------
२००४साखळी फेरी------
२००६साखळी फेरी------
२००९साखळी फेरी------
२०१३विजेता------
२०१७उपविजेता------
एकूण०७/०७२ अजिंक्यपदे-----

|}

आय.सी.सी. वर्ल्ड ट्वेंटी२०
वर्षफेरीस्थानसामनेविजयपराभवबरोबऱ्याबेनिकाली
२००७विजेता------
२००९सुपर ८------
२०१०सुपर ८------
२०१२सुपर ८------
२०१४उपविजेता------
२०१६उपांत्य फेरी------
२०२१सुपर १२------
२०२२?------
२०२४?------
२०२६?------
२०२८?------
२०३०?------
आय.सी.सी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा
वर्षफेरीस्थानसामनेविजयपराभवबरोबऱ्याबेनिकाली
स्थान बदलते<bɾ>(अंतिम सामना: )<bɾ>२०१९-२१?------
आयसीसी विश्वचषक सुपर लीग
वर्षफेरीस्थानसामनेविजयपराभवबरोबऱ्याबेनिकाली
२०२०-२२?------
आशिया चषक
वर्षफेरीस्थानसामनेविजयपराभवबरोबऱ्याबेनिकाली
१९८४विजेता१/३000
१९८६सहभाग नाही------
१९८८विजेता१/४--
१९९०-९१विजेता१/३00
१९९५विजेता१/४00
१९९७उपविजेता२/४0
२०००साखळी फेरी३/४00
२००४उपविजेता२/६?????
२००८उपविजेता२/६?????
२०१०विजेता१/४?????
२०१२साखळी फेरी३/४00
२०१४साखळी फेरी३/५00
२०१६विजेता१/५000
२०१८विजेता१/६00
२०२०------

कसोटी मैदान

मैदानशहरकसोटी सामने
इडन गार्डन्सकोलकाता३४
फिरोज शहा कोटलादिल्ली२८
एम‌.ए. चिदंबरम‌ मैदानचेन्नई२९
वानखेडे स्टेडियममुंबई२१
ग्रीन पार्क (सद्य नाव: मोदी मैदान)कानपुर१९
ब्रेबॉर्न स्टेडियममुंबई१७
एम. चिन्नास्वामी स्टेडियमबंगळूर१६
नेहरू मैदान, चेन्नईचेन्नई
विदर्भ क्रिकेट असोसिएशन ग्राउंडनागपूर
सरदार पटेल स्टेडियम,मोटेरा स्टेडियमअमदावाद
पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडियममोहाली
बारबती स्टेडियमकटक
लाल बहादुर शास्त्री स्टेडियमहैदराबाद
बॉम्बे जिमखानामुंबई
गांधी स्टेडियमजलंधर
के डी सिंग बाबु स्टेडियमलखनौ
सवाई मानसिंह स्टेडियमजयपुर
सेक्टर १६ स्टेडियमचंदिगड
विद्यापीठ स्टेडियमलखनौ
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमचिंचवड

विक्रम

सचिन तेंडुलकरच्या नावावर सर्वात जास्त विक्रम आहेत. सर्वात जास्त एकदिवसीय सामनेकसोटी सामने खेळण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. ह्या शिवाय एकदिवसीय सामने व कसोटी सामन्यात सर्वात जास्त शतके ठोकण्याचा विक्रम सुद्धा त्याच्या नावावर आहे. कसोटी सामन्यातील सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम विरेंद्र सेहवागच्या(३०९ धावा) नावावर आहे. विरेंद्र सेहवाग हा एकमेव भारतीय क्रिकेटपटु आहे ज्याने त्रिशतक झळकावले आहे. कसोटी सामन्यात संघाची सर्वात जास्त धाव संख्या ७०५ (वि. ऑस्ट्रेलिया) तर एकदिवसीय सामन्यातील सर्वोच्च धाव संख्या ४१३ ( वि.बर्म्युडा) आहे.

भारताच्या अनिल कुंबळे ने एकाच डावात १० विकेट (वि. पाकिस्तान)घेण्याचा विक्रम केलेला आहे, ह्या शिवाय ५०० कसोटी बळी घेणारा तो पहिलाच भारतीय गोलंदाज आहे.

हेसुद्धा पहा

  1. भारतीय क्रिकेट संघनायक
  2. भारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूची

संदर्भ

बाह्य दुवे

 भारत च्या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा

इराणी करंडक · चॅलेंजर करंडक · दुलीप करंडक · रणजी करंडक · रणजी करंडक एकदिवसीय स्पर्धा · देवधर करंडक