इंटरस्टेट ९०

(आय-९० या पानावरून पुनर्निर्देशित)

इंटरस्टेट ९० तथा आय-९० हा अमेरिकेतील महामार्ग आहे. देशाच्या उत्तरेत पूर्व-पश्चिम धावणारा हा रस्ता वॉशिंग्टन राज्यातील सिॲटल शहराला मॅसेच्युसेट्स राज्यातील बॉस्टन शहराला जोडतो. संपूर्ण देश पार करणारा हा महामार्ग अमेरिकेतील सगळ्यात लांब इंटरस्टेट महामार्गआहे.

अमेरिका  राष्ट्रीय महामार्ग आय-९०
Interstate 90 Route.svg
लांबी४,८६०.९३ किमी
सुरुवातसिॲटल, वॉशिंग्टन
मुख्य शहरेबेलव्ह्यू, स्पोकेन, मिसूला, ब्यूट, बोझमन, बिलिंग्स, जिलेट, स्टर्जिस, रॅपिड सिटी, वर्थिंग्टन, आल्बर्ट ली, ला क्रॉस, विस्कॉन्सिन डेल्स, मॅडिसन, रॉकफोर्ड, शॉम्बर्ग, शिकागो, गॅरी, इंडियाना, साउथ बेंड, क्लीव्हलंड, ईरी (उपनगरांतून), बफेलो, बफेलो, रॉचेस्टर (उपनगरांतून), सिरॅक्यूज, युटिका, आल्बनी, वेस्टबोरो, फ्रेमिंगहॅम
शेवटबॉस्टन, मॅसेच्युसेट्स
जुळणारे प्रमुख महामार्गआय-५ (सिॲटल, वॉशिंग्टन)
आय-१५ (ब्यूट, मॉंटाना जवळ)
आय-२५ (बफेलो, वायोमिंग)
आय-३५ (आल्बर्ट ली, मिनेसोटा)
आय-९४ (टोमाह, विस्कॉन्सिन ते मॅडिसन, विस्कॉन्सिन)
आय-५५ (शिकागो, इलिनॉय)
आय-६५ (गॅरी, इंडियाना)
आय-७५ (रॉसफर्ड, ओहायो)
आय-७७ (क्लीव्हलंड, ओहायो)
आय-९३ बॉस्टन, मॅसेच्युसेट्स
राज्येवॉॉशिंग्टन, आयडाहो, मॉंटाना, साउथ डकोटा, मिनेसोटा, विस्कॉन्सिन, इलिनॉय, इंडियाना, ओहायो, पेनसिल्व्हेनिया, न्यू यॉर्क, मॅसेच्युसेट्स
रा.म.यादीभाराराप्राएन.एच.डी.पी.
मिनेसोटामधील ब्लू अर्थ शहराजवळ आय ९०चा शेवटचा मैल बांधून झाल्याची जाहीर करणारी पाटी

हा महामार्ग ३,०२०.४४ मैल (४,८६०.९३ किमी) लांबीचा असून तो वॉशिंग्टन, आयडाहो, मॉंटाना, साउथ डकोटा, मिनेसोटा, वायोमिंग, इलिनॉय, इंडियाना, ओहायो, पेनसिल्व्हेनिया, न्यू यॉर्क आणि मॅसेच्युसेट्स राज्यांतून जातो.

🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजसुषमा अंधारेविधान परिषदबाबासाहेब आंबेडकरदिशानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभारताचे संविधानसंभाजी भोसलेअरुण दातेखासदारमहाराष्ट्र पोलीसतलाठीलोकसभामहाराष्ट्रसंत तुकारामदुग्ध व्यवसायज्ञानेश्वरदिंडोरी लोकसभा मतदारसंघनाशिक लोकसभा मतदारसंघजिल्हाधिकारीमहाराष्ट्रामधील जिल्हेमराठी भाषाग्रामपंचायतजिल्हा पोलीस अधीक्षकस्वामी समर्थमटकाशिवाजी महाराजांची राजमुद्राभारतीय निवडणूक आयोगमुख्यमंत्रीगौतम बुद्धमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळसंदेशवहन