इंडियाना

इंडियाना (इंग्लिश: Indiana) हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या मध्य-उत्तर भागात वसलेले इंडियाना हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील ३८वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने १५व्या क्रमांकाचे राज्य आहे.

इंडियाना राज्य
Flag of the United States अमेरिका देशाचे राज्य
इंडियाना राज्याचा ध्वजइंडियाना राज्याचे राज्यचिन्ह
टोपणनाव: हूझियर राज्य
ब्रीदवाक्य: Crossroads of America
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत इंडियाना दर्शविणारा नकाशा
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत इंडियाना दर्शविणारा नकाशा

अमेरिकेच्या नकाशावर इंडियानाचे स्थान
अधिकृत भाषाइंग्लिश भाषा
रहिवासीहूझियर्स[१]
राजधानीइंडियानापोलिस
मोठे शहरइंडियानापोलिस
क्षेत्रफळ अमेरिकेत ३८वा क्रमांक
 - एकूण९४,३२१ किमी² (३६,४१८ मैल²)
 - % पाणी१.५
  - अक्षांश३७° ४६′ उ ते ४१°४६′ उ
  - रेखांश८४° ४७′ प ते ८८°६′ प
लोकसंख्या अमेरिकेत १५वा क्रमांक
 - एकूण६४,८३,८०२ (२०१० सालच्या गणनेनुसार)
 - लोकसंख्या घनता६९.८/किमी² (अमेरिकेत १८वा क्रमांक)
संयुक्त संस्थानांमध्ये प्रवेशडिसेंबर ११, १८१६ (१९वा क्रमांक)
गव्हर्नरमिच डॅनियल्स
संक्षेप  
संकेतस्थळwww.in.gov

इंडियानाच्या उत्तरेला मिशिगन, वायव्येला मिशिगन सरोवर, पश्चिमेला इलिनॉय, दक्षिणेला केंटकी व पूर्वेला ओहायो ही राज्ये आहेत. इंडियानापोलिस ही इंडियानाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.


गॅलरी

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: