आर्कान्सा नदी

आर्कान्सा नदी (इंग्लिश: Arkansas River) ही अमेरिका देशामधील एक नदीमिसिसिपी नदीची एक उपनदी आहे. ही नदी कॉलोराडो राज्यातील रॉकी पर्वतरांगेत लेडव्हिल शहराजवळ उगम पावते. तेथून पूर्वेकडे २,३६४ किमी लांब वाहत जाउन ती मिसिसिपी नदीला मिळते. आर्कान्सा ही अमेरिकेमधील सहाव्या क्रमांकाची लांब नदी आहे.

आर्कान्सा नदी
लिटल रॉकजवळ आर्कान्सा नदी
उगमरॉकी पर्वतरांग, कॉलोराडो 39°15′30″N 106°20′38″W / 39.25833°N 106.34389°W / 39.25833; -106.34389
मुखमिसिसिपी नदी, आर्कान्सा 33°46′30″N 91°04′15″W / 33.77500°N 91.07083°W / 33.77500; -91.07083
पाणलोट क्षेत्रामधील देशFlag of the United States अमेरिका
कॉलोराडो, कॅन्सस, ओक्लाहोमाआर्कान्सा
लांबी२,३६४ किमी (१,४६९ मैल)
उगम स्थान उंची२,९६५ मी (९,७२८ फूट)
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ४,३५,१२३
ह्या नदीस मिळतेमिसिसिपी नदी
उगमापासून मुखापर्यंत आर्कान्सा नदीचा मार्ग

मोठी शहरे

लिटल रॉकमधील आर्कान्सा नदी
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: