एडिथ क्रेसाँ

एडिथ क्रेसॉं (फ्रेंच: Édith Cresson; २७ जानेवारी १९३४) ही फ्रान्समधील एक राजकारणी आहे. ती फ्रान्सची पहिली व आजवरची एकमेव महिला पंतप्रधान होती. ती पंतप्रधानपदावर १९९१ ते १९९२ दरम्यान होती.

एडिथ क्रेसॉं

फ्रान्स ध्वज फ्रान्सची पंतप्रधान
कार्यकाळ
१५ मे १९९१ – २ जून १९९७
राष्ट्राध्यक्षफ्रांस्वा मित्तरॉं
मागीलमिकेल रोकार्द
पुढीलपिएर बेरेगोव्होय

जन्म२७ जानेवारी, १९३४ (1934-01-27) (वय: ९०)
पॅरिस महानगर
राजकीय पक्षसमाजवादी पक्ष
🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजसुषमा अंधारेविधान परिषदबाबासाहेब आंबेडकरदिशानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभारताचे संविधानसंभाजी भोसलेअरुण दातेखासदारमहाराष्ट्र पोलीसतलाठीलोकसभामहाराष्ट्रसंत तुकारामदुग्ध व्यवसायज्ञानेश्वरदिंडोरी लोकसभा मतदारसंघनाशिक लोकसभा मतदारसंघजिल्हाधिकारीमहाराष्ट्रामधील जिल्हेमराठी भाषाग्रामपंचायतजिल्हा पोलीस अधीक्षकस्वामी समर्थमटकाशिवाजी महाराजांची राजमुद्राभारतीय निवडणूक आयोगमुख्यमंत्रीगौतम बुद्धमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळसंदेशवहन