फ्रेंच भाषा

फ्रेंच (Français) ही जगातील एक प्रमुख भाषा आहे. जगातील ५४ देशातील सुमारे ३० कोटी लोक (प्रथम व द्वितीय-प्रभुत्व) फ्रेंच बोलू शकतात.[५] प्राचिन लॅटिन भाषेपासून फ्रेंचची निर्मिती झाली असून. २९ देशांची ती अधिकृत राजभाषा आहे व इंग्लिश भाषा नंतर सर्वात जास्त शिकली जाणारी परदेशी भाषा आहे. ही भाषा इंग्लिश प्रमाणे रोमन बाराखडी वापरून लिहिली जाते.

फ्रेंच
Français
स्थानिक वापरजगातील २९ देश व १३ प्रदेश
प्रदेशयुरोप, उत्तर अमेरिका, आफ्रिका, ओशनिया
लोकसंख्या२० कोटी[१][२] and by an estimated 500 million francophones worldwide, (2000)[३][४]
क्रम१४
लिपीलॅटिन
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर
भाषा संकेत
ISO ६३९-१fr
ISO ६३९-२fra
ISO ६३९-३fra
भाषिक प्रदेशांचा नकाशा
फ्रेंच भाषा बोलली जाणारे प्रदेश.गडद निळा-फ्रेंच भाषिक, निळा-अधिकृत, फिकट निळा-सांस्कृतीक, हिरवा-अल्पसंख्यांक

संदर्भ

हे सुद्धा पहा

विक्शनरी