एरो एरलाइन्स

एरो एरलाइन्स (Aero Airlines) ही एस्टोनियामधील एक विमान वाहतूक कंपनी होती. तालिन येथे मुख्यालय असलेली ही कंपनी २००० साली स्थापन केली गेली व २००८ साली बंद झाली. एरो एरलाइन्सची सर्व उड्डाणे फिनकॉम एरलाइन्सफिनएअर ह्या कंपन्यांद्वारे चालवली जात होती.

स्टॉकहोम आर्लांडा विमानतळावर उतरणारे एरो एरलाइन्सचे ए.टी.आर. ७२ विमान