एस्टोनियन सोव्हिएत साम्यवादी गणराज्य
एस्टोनियन सोव्हिएत साम्यवादी गणराज्य (रशियन: Эстонская Советская Социалистическая Республика; एस्टोनियन: Eesti Nõukogude Sotsialistlik Vabariik) हे भूतपूर्व सोव्हिएत संघाच्या १५ गणराज्यांपैकी एक गणराज्य होते.
| ||||
| ||||
राजधानी | तालिन | |||
शासनप्रकार | सोव्हिएत संघाचे गणराज्य | |||
अधिकृत भाषा | एस्टोनियन, रशियन | |||
क्षेत्रफळ | ४५,२२७ चौरस किमी | |||
लोकसंख्या | ५४,००,८४१ | |||
–घनता | ७७.५ प्रती चौरस किमी |
१९४० साली जोसेफ स्टालिनच्या नेतृत्वाखाली सोव्हिएत संघाने एस्टोनिया, लात्व्हिया व लिथुएनिया ह्या तिन्ही बाल्टिक देशांवर लष्करी आक्रमण करून हा भूभाग आपल्या ताब्यात घेतला व येथे कम्युनिस्ट सरकारे स्थापन केली. दुसऱ्या महायुद्धादरम्यान १९४१ ते १९४४ दरम्यान एस्टोनियन सोसाग नाझी जर्मनीच्या अधिपत्याखाली होते. युद्धामधील जर्मनीच्या पराभवानंतर सोव्हिएतने एस्टोनियन सोसाग पुनर्स्थापित केले.
२० ऑगस्ट १९९१ रोजी सोव्हिएत संघाचे विघटन झाले व सोव्हिएत एस्टोनियाचे पुन्हा स्वतंत्र एस्टोनिया देशामध्ये रूपांतर झाले.
🔥 Top keywords: जय श्री रामरामनवमीक्लिओपात्राबाबासाहेब आंबेडकररामशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवरी मिळे हिटलरलासम्राट अशोक जयंतीनवग्रह स्तोत्रदिशाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीउदयनराजे भोसलेहवामानलोकसभाशाहू महाराजमाढा लोकसभा मतदारसंघसंभाजी भोसलेसमर्थ रामदास स्वामीमराठी भाषामहात्मा फुलेमहाराष्ट्रगणपत गायकवाडसम्राट अशोकविजयसिंह मोहिते-पाटीलआंब्यांच्या जातींची यादीवर्ग:पंजाबमधील शहरेसंत तुकारामपुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटरामायणकुटुंबआंबेडकर जयंतीज्ञानेश्वरखासदारमहाराष्ट्रामधील जिल्हे