रशियन भाषा

रशियन भाषा (रशियन: русский язык, रुस्की यिझिक) ही युरेशिया खंडामधील एक प्रमुख भाषा आहे. स्लाविक भाषांपैकी ही सर्वांत जास्त बोलली जाणारी भाषा आहे. रशियन भाषा इंडो-युरोपीय भाषाकुळातील स्लाविक भाषाकुळात गणली जाते. रशियन प्रथम भाषा असणाऱ्या भाषकांची जगभरातील संख्या सुमारे १६.४ कोटी (इ.स. २००६चा अंदाज) असून द्वितीय भाषा असणाऱ्या भाषकांची संख्या धरता एकूण भाषकसंख्या जगभरात २७.८ कोटी आहे.

रशियन
русский язык
स्थानिक वापरभूतपूर्व सोव्हिएत संघाचे सदस्य देश
प्रदेशयुरेशिया
लोकसंख्या१६.४ कोटी[१]
क्रम४ - ७[२]
भाषाकुळ
इंडो-युरोपीय
लिपीसिरिलिक
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापररशिया ध्वज रशिया
बेलारूस ध्वज बेलारूस
कझाकस्तान ध्वज कझाकस्तान
किर्गिझस्तान ध्वज किर्गिझस्तान
मोल्दोव्हा ध्वज मोल्दोव्हा
क्राइमिया ध्वज क्राइमिया[३](युक्रेनचा स्वायत्त प्रांत)
अबखाझिया ध्वज अबखाझिया
दक्षिण ओसेशिया ध्वज दक्षिण ओसेशिया
Mount Athos (co-official)
आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था
संयुक्त राष्ट्रे ध्वज संयुक्त राष्ट्रे
भाषा संकेत
ISO ६३९-१ru
ISO ६३९-२rus
ISO ६३९-३rus (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
भाषिक प्रदेशांचा नकाशा
रशियन भाषकांचा जगभरातील विस्तार (अधिकृत भाषेचा दर्जा असलेले देश गडद निळ्या रंगात, अन्य देश मोरपंखी रंगात)

संदर्भ

हेसुद्धा पहा