ऑल निप्पॉन एरवेझ

(ऑल निप्पॉन एअरवेज या पानावरून पुनर्निर्देशित)

ऑल निप्पॉन एअरवेज (जपानी: 全日本空輸) ही जपान देशामधील सर्वात मोठी विमान वाहतूक कंपनीजपान एरलाइन्सची प्रमुख प्रतिस्पर्धी आहे. ऑल निप्पॉन एअरवेज ४९ देशांतर्गत तर ३२ आंतरराष्ट्रीय शहरांना विमानसेवा पुरवते.

ऑल निप्पॉन एअरवेज
आय.ए.टी.ए.
NH
आय.सी.ए.ओ.
ANA
कॉलसाईन
ALL NIPPON
स्थापना२७ डिसेंबर १९५२
हबहानेडा विमानतळ
नारिता आंतरराष्ट्रीय विमानतळ
मुख्य शहरेओसाका
नागोया
सप्पोरो
फ्रिक्वेंट फ्लायरए.एन.ए. माइलेज क्लब
अलायन्सस्टार अलायन्स
विमान संख्या२१४
गंतव्यस्थाने७३
ब्रीदवाक्यInspiration of Japan
मुख्यालयटोकियो
फ्रांकफुर्ट विमानतळावर उतरणारे ऑल निप्पॉन एअरवेजचे बोईंग ७७७ विमान

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: