हानेडा विमानतळ

टोकियो, जपान येथील विमानतळ

टोकियो आंतरराष्ट्रीय विमानतळ किंवा हानेडा विमानतळ (जपानी: 東京国際空港) (आहसंवि: HNDआप्रविको: RJTT) हा जपान देशाच्या टोकियो शहराला सेवा पुरवणाऱ्या दोन प्रमुख विमानतळांपैकी एक आहे (दुसरा: नारिता आंतरराष्ट्रीय विमानतळ). हा विमानतळ टोकियो रेल्वे स्थानकापासून १४ किमी दक्षिणेस स्थित आहे. १९३१ साली उघडण्यात आलेला हानेडा विमानतळ १९७८ पर्यंत टोकियोचा प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ होता. १९७८ ते २०१० दरम्यान सर्व देशांतर्गत विमानवाहतूक येथूनच होत असे.

टोकियो आंतरराष्ट्रीय विमानतळ
東京国際空港
आहसंवि: HNDआप्रविको: RJTT
HND is located in जपान
HND
HND
जपानमधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकारजाहीर
कोण्या शहरास सेवाओटा, टोकियो
हबजपान एअरलाइन्स
ऑल निप्पॉन एअरवेज
समुद्रसपाटीपासून उंची२१ फू / ६ मी
गुणक (भौगोलिक)35°33′12″N 139°46′52″E / 35.55333°N 139.78111°E / 35.55333; 139.78111 139°46′52″E / 35.55333°N 139.78111°E / 35.55333; 139.78111
धावपट्टी
दिशालांबीपृष्ठभाग
फूमी
16R/34L9,8433,000डांबरी काँक्रीट
16L/34R11,0243,360डांबरी काँक्रीट
04/228,2022,500डांबरी काँक्रीट
05/238,2022,500डांबरी काँक्रीट
सांख्यिकी (२०१४)
प्रवासी७,२८,२६,८६२
स्रोत: Japanese Aeronautical Information Publication at Aeronautical Information Service[१]
येथे थांबलेले कोरियन एअरचे बोईंग ७४७ विमान

२०१४ साली ७.२८ कोटी प्रवाशांची वाहतूक करणारा हानेडा हार्ट्‌सफील्ड-जॅक्सन अटलांटा आंतरराष्ट्रीय विमानतळ, बीजिंग राजधानी आंतरराष्ट्रीय विमानतळलंडन-हीथ्रो

ह्यांच्या खालोखाल जगतील चौथ्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ होता.

संदर्भ

बाह्य दुवे