ओसाका प्रांत

ओसाका (जपानी: 大阪府) हा जपान देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत होन्शू बेटावरच्या कन्साई ह्या प्रदेशामध्ये वसला आहे. ओसाका हे जपानमधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर ओसाका प्रांताची राजधानी आहे.

ओसाका प्रांत
福井県
जपानचा प्रांत
ध्वज

ओसाका प्रांतचे जपान देशाच्या नकाशातील स्थान
ओसाका प्रांतचे जपान देशामधील स्थान
देशजपान ध्वज जपान
केंद्रीय विभागकन्साई
बेटहोन्शू
राजधानीओसाका
क्षेत्रफळ१,८९२.८ चौ. किमी (७३०.८ चौ. मैल)
लोकसंख्या८८,२९,१४८
घनता४,६६४ /चौ. किमी (१२,०८० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२JP-27
संकेतस्थळwww.pref.osaka.jp

एका कृत्रिम बेटावर बांधण्यात आलेला कन्साई आंतरराष्ट्रीय विमानतळ ओसाका प्रांतामध्येच आहे.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

135°37′E / 34.683°N 135.617°E / 34.683; 135.617