कांपो ग्रांदे
कांपो ग्रांदे (पोर्तुगीज: Campo Grande) ही ब्राझील देशाच्या मातो ग्रोसो दो सुल राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. ब्राझीलच्या दक्षिण भागात वसलेल्या कांपो ग्रांदेची लोकसंख्या २०१४ साली ८.४५ लाख इतकी होती. लोकसंख्येनुसार ते ब्राझीलमधील २३व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
कांपो ग्रांदे Campo Grande | |||
ब्राझीलमधील शहर | |||
| |||
कांपो ग्रांदेचे मातो ग्रोस्सो दो सुलमधील स्थान | |||
देश | ब्राझील | ||
राज्य | मातो ग्रोसो दो सुल | ||
स्थापना वर्ष | १८९९ | ||
क्षेत्रफळ | १५४.५ चौ. किमी (५९.७ चौ. मैल) | ||
समुद्रसपाटीपासुन उंची | १,९४२ फूट (५९२ मी) | ||
लोकसंख्या (२०१४) | |||
- शहर | ८,४५,,७६३ | ||
- घनता | १,९६८.७ /चौ. किमी (५,०९९ /चौ. मैल) | ||
प्रमाणवेळ | यूटीसी−०४:०० | ||
capital.ms.gov.br |
हे सुद्धा पहा
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
🔥 Top keywords: जय श्री रामरामनवमीक्लिओपात्राबाबासाहेब आंबेडकररामशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवरी मिळे हिटलरलासम्राट अशोक जयंतीनवग्रह स्तोत्रदिशाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीउदयनराजे भोसलेहवामानलोकसभाशाहू महाराजमाढा लोकसभा मतदारसंघसंभाजी भोसलेसमर्थ रामदास स्वामीमराठी भाषामहात्मा फुलेमहाराष्ट्रगणपत गायकवाडसम्राट अशोकविजयसिंह मोहिते-पाटीलआंब्यांच्या जातींची यादीवर्ग:पंजाबमधील शहरेसंत तुकारामपुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटरामायणकुटुंबआंबेडकर जयंतीज्ञानेश्वरखासदारमहाराष्ट्रामधील जिल्हे