जगातील देशांची यादी

जगातील देशांची यादी: ह्या यादीमध्ये जगातील सर्व सार्वभौम व स्वतंत्र देश दिले आहेत. ज्यांच्या स्वतंत्रतेबद्दल एकमत नाही असेही काही असे देश ह्य यादीमध्ये असू शकतील.

अनुक्रमणिका:स्वतंत्र देश - इतर देश

अं
क्ष त्र ज्ञ
हेसुद्धा पहा - संदर्भ - तळटिपा - बाहेरील दुवे

आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वमान्य देश

मराठीमधे व राष्ट्रीय भाषांमध्ये नाव[१]आंतरराष्ट्रीय मान्यता व सार्वभौमत्वाबद्दल माहिती[२]


 अँगोला – अंगोलाचे प्रजासत्ताकसंयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य. येथील एका फुटीरवादी चळवळीने स्वतंत्र कबिंडा देशाची घोषणा केली आहे.[३]

 अँटिगा आणि बार्बुडासंयुक्त राष्ट्रसंघाचाराष्ट्रकुल परिषदेचा सदस्य.[४]

 अझरबैजान – अझरबैजानचे प्रजासत्ताकसंयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य. नागोर्नो-काराबाख हा अझरबैजानचा स्वायत्त प्रांत आहे.[५]

 अफगाणिस्तान – अफगाणिस्तानचे इस्लामिक प्रजासत्ताक
  • पश्तो: د افغانستان اسلامي جمهوریت
  • दारी/फारसी: افغانستان – جمهوری اسلامی افغانستان
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

अबखाझिया इतर देश

 अमेरिका – अमेरिकेची संयुक्त संस्थानेसंयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य. खालील प्रदेश अमेरिकेच्या अखत्यारीत येतात:

 अल्जीरिया – अल्जिरियाचे जनतेचे लोकशाही प्रजासत्ताक
  • अरबी: الجزائر – الجمهورية الجزائرية الديمقراطية الشعبية
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.


 आंदोरा – आंदोराचे राज्यसंयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

 आइसलँड – आईसलॅंडचे प्रजासत्ताकसंयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

 आयर्लंड[६]संयुक्त राष्ट्रसंघाचायुरोपियन संघाचा सदस्य.[७]

 आर्जेन्टिना – आर्जेन्टाईन प्रजासत्ताक[८]संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

 आर्मेनिया – आर्मेनियाचे प्रजासत्ताकसंयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

 आल्बेनिया – आल्बेनियाचे प्रजासत्ताकसंयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य..

आयव्हरी कोस्ट कोट दि आईव्होर


 इंडोनेशिया – इंडोनेशियाचे प्रजासत्ताकसंयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

 इक्वेटोरीयल गिनी – इक्वेटोरियल गिनीचे प्रजासत्ताकसंयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

 इक्वेडोर – इक्वेडोरचे प्रजासत्ताकसंयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

 इजिप्त – इजिप्तचे अरब प्रजासत्ताकसंयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

 इटली – इटालियन प्रजासत्ताकसंयुक्त राष्ट्रसंघाचायुरोपियन संघाचा सदस्य.[७]

 इथियोपिया – इथियोपियाचे संघीय लोकशाही प्रजासत्ताकसंयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

 इराक – इराकचे प्रजासत्ताकसंयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

 इराण – इराणचे इस्लामिक प्रजासत्ताकसंयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

 इरिट्रिया – इरिट्रियाचे राज्यसंयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

 इस्रायल – इस्रायलचे राज्यसंयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.[९] पूर्व जेरुसलेम, गोलान टेकड्यांवरवेस्ट बँकेतील अनेक भूभागांवर इस्रायलचा ताबा आहे.


 उझबेकिस्तान – उझबेकिस्तानचे प्रजासत्ताक
  • उझबेक: Ўзбекистон – Ўзбекистон Республикаси
O'zbekiston – O‘zbekiston Respublikasi
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

उत्तर सायप्रस इतर देश

उत्तर कोरिया कोरियाचे लोकशाही जनतेचे प्रजासत्ताक

 उरुग्वे – उरुग्वेचे पूर्वेकडील प्रजासत्ताकसंयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.


 एल साल्व्हाडोर – एल साल्व्हाडोरचे प्रजासत्ताकसंयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

 एस्टोनिया – एस्टोनियाचे प्रजासत्ताकसंयुक्त राष्ट्रसंघाचायुरोपियन संघाचा सदस्य.[७]


 ऑस्ट्रेलिया – ऑस्ट्रेलियाचे राष्ट्रकुलसंयुक्त राष्ट्रसंघाचाराष्ट्रकुल परिषदेचा सदस्य.[४] खालील प्रांत ऑस्ट्रेलियाच्या अखत्यारीत आहेत:

 ऑस्ट्रिया – ऑस्ट्रियाचे प्रजासत्ताकसंयुक्त राष्ट्रसंघाचायुरोपियन संघाचा सदस्य.[७]


 ओमान – ओमानची सुलतानशाहीसंयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.


 कंबोडिया – कंबोडियाचे राजतंत्र
  • ख्मेर: កម្ពុជា - ព្រះរាជាណាចក្រ កម្ពុជា
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

 कझाकस्तान – कझाकस्तानचे प्रजासत्ताकसंयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

 कतारसंयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

 काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक [१०]संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

 काँगोचे प्रजासत्ताकसंयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

 कामेरून – कामेरूनचे प्रजासत्ताकसंयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

 किरिबाटी – किरिबाटीचे प्रजासत्ताकसंयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

 किर्गिझस्तान – किर्गीझ प्रजासत्ताकसंयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

 कुवेतसंयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

 कॅनडासंयुक्त राष्ट्रसंघाचाराष्ट्रकुल परिषदेचा सदस्य.[४]

 केन्या – केन्याचे प्रजासत्ताकसंयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

 केप व्हर्दे – केप व्हर्देचे प्रजासत्ताकसंयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

 कोत द'ईवोआर – कोत द'ईवोआरचे प्रजासत्ताकसंयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

 कोमोरोससंयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

 उत्तर कोरिया – कोरियाचे लोकशाही जनतेचे प्रजासत्ताकसंयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

 दक्षिण कोरिया – कोरियाचे प्रजासत्ताकसंयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

 कोलंबिया – कोलंबियाचे प्रजासत्ताकसंयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

 कोसोव्हो इतर देश

 कोस्टा रिका – कोस्टा रिकाचे प्रजासत्ताकसंयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

 क्युबा – क्युबाचे प्रजासत्ताकसंयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

 क्रोएशिया – क्रोएशियाचे प्रजासत्ताकसंयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.


 गयाना – गयानाचे सहकारी प्रजासत्ताकसंयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

 गांबिया – गांबियाचे प्रजासत्ताकसंयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

 गिनी – गिनीचे प्रजासत्ताकसंयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

 गिनी-बिसाउ – गिनी-बिसाउचे प्रजासत्ताकसंयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

 गॅबन – गॅबनचे प्रजासत्ताकसंयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

 ग्रीस – हेलेनिक प्रजासत्ताकसंयुक्त राष्ट्रसंघाचायुरोपियन संघाचा सदस्य.[७]

 ग्रेनेडासंयुक्त राष्ट्रसंघाचाराष्ट्रकुल परिषदेचा सदस्य.[४]

 ग्वातेमाला – ग्वातेमालाचे प्रजासत्ताकसंयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.


 घाना – घानाचे प्रजासत्ताकसंयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.


 चाड – चाडचे प्रजासत्ताक
Tašād – Jumhūriyyat Tašād
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

 चिली – चिलीचे प्रजासत्ताकसंयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य. ईस्टर द्वीप हा चिलीचा विशेष भूभाग आहे.

 चीन – चीनचे जनतेचे प्रजासत्ताक[११]
Zhōngguó – Zhōnghuá Rénmín Gònghéguó
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.[१२] खालील विशेष शासकीय प्रदेश चीनच्या अखत्यारीखाली आहेत:

चीनचे प्रजासत्ताक तैवान इतर देश

 चेक प्रजासत्ताक[१५]संयुक्त राष्ट्रसंघाचायुरोपियन संघाचा सदस्य.[७]


 जपानसंयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

 जमैकासंयुक्त राष्ट्रसंघाचाराष्ट्रकुल परिषदेचा सदस्य.[४]

 जर्मनी – जर्मन संघराज्याचे प्रजासत्ताकसंयुक्त राष्ट्रसंघाचायुरोपियन संघाचा सदस्य.[७]

 जिबूती – जिबूतीचे प्रजासत्ताकसंयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

 जॉर्जियासंयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य. जॉर्जियाचे स्वायत्त प्रांत:[५]

अबखाझियादक्षिण ओसेशिया ह्यांनी जॉर्जियापासुन स्वातंत्र्याची घोषणा केली आहे.


 जॉर्डन – जॉर्डनचे हाशेमाइट राजतंत्र
  • अरबी: الاردن – المملكة الأردنّيّة الهاشميّة
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.


 झांबिया – झाम्बियाचे प्रजासत्ताकसंयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

 झिम्बाब्वे – झिम्बाब्वेचे प्रजासत्ताकसंयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.


 टांझानिया – टाझांनियाचे संयुक्त प्रजासत्ताकसंयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

 टोंगा – टोंगाचे राजतंत्रसंयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

 टोगो – टोगोचे प्रजासत्ताकसंयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

 ट्युनिसिया – ट्युनिसियाचे प्रजासत्ताकसंयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

ट्रान्सनिस्ट्रिया इतर देश


 डेन्मार्क – डेन्मार्कचे राजतंत्रसंयुक्त राष्ट्रसंघाचायुरोपियन संघाचा सदस्य.[७]

खालील स्वायत्त प्रदेश डेन्मार्कच्या अखत्यारीखाली येतात:


 डॉमिनिकन प्रजासत्ताकसंयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

 डॉमिनिका – डॉमिनिकाचे राष्ट्रकुलसंयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.


 ताजिकिस्तान – ताजिकिस्तानचे प्रजासत्ताक
  • ताजिक: Тоҷикистон – Ҷумҳурии Тоҷикистон
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

तिमोर-लेस्ते पूर्व तिमोर

 तुर्कमेनिस्तानसंयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

 तुर्कस्तान – तुर्कस्तानचे प्रजासत्ताकसंयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

 तुवालूसंयुक्त राष्ट्रसंघाचाराष्ट्रकुल परिषदेचा सदस्य.[४]

तैवान इतर देश

 त्रिनिदाद आणि टोबॅगो – त्रिनिदाद व टोबॅगोचे प्रजासत्ताकसंयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.


 थायलंड – थायलंडचे राजतंत्र
  • थाई: ประเทศไทย – ราชอาณาจักรไทย
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.


 दक्षिण आफ्रिका – दक्षिण आफ्रिकेचे प्रजासत्ताक
  • इंग्लिश: South Africa – Republic of South Africa
  • आफ्रिकान्स: Suid-Afrika – Republiek van Suid-Afrika
  • Xhosa: Mzantsi Afrika – IRiphabliki yaseMzantsi Afrika
  • Zulu: Ningizimu Afrika – IRiphabliki yaseNingizimu Afrika
  • Southern Ndebele: Sewula Afrika – IRiphabliki yeSewula Afrika
  • Northern Sotho: Afrika-Borwa – Rephaboliki ya Afrika-Borwa
  • Sotho: Afrika Borwa – Rephaboliki ya Afrika Borwa
  • Tswana: Aforika Borwa – Rephaboliki ya Aforika Borwa
  • Swati: Ningizimu Afrika – IRiphabhulikhi yeNingizimu Afrika
  • Venda: Afurika Tshipembe – Riphabuḽiki ya Afurika Tshipembe
  • Tsonga: Afrika Dzonga – Riphabliki ra Afrika Dzonga
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

 दक्षिण सुदान – दक्षिण सुदानचे प्रजासत्ताक९ जुलै २०११ रोजी स्वातंत्र्य

दक्षिण ओसेशिया इतर देश

दक्षिण कोरिया कोरियाचे प्रजासत्ताक


नागोर्नो-काराबाख इतर देश

 नामिबिया – नामिबियाचे प्रजासत्ताकसंयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

 नायजर – नायजरचे प्रजासत्ताकसंयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

 नायजेरिया – नायजेरियाचे संघीय प्रजासत्ताक
  • इंग्लिश: Nigeria – Federal Republic of Nigeria
  • Hausa: Najeriya - Kasar Najeriya
  • Yorùbá: Naìjírìà - Orílẹ̀-èdè Olómìnira Àpapọ̀ Ilẹ̀ Naìjírìà
  • Igbo: Naigeria - Repubic ndi Naigeria
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

 निकाराग्वा – निकाराग्वाचे प्रजासत्ताकसंयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

 नेदरलँड्स – नेदरलँड्सचे राजतंत्र
  • डच: Nederland – Koninkrijk der Nederlanden
  • पापियामेंतो: Hulanda (or Ulanda) - Reino di Hulanda
  • इंग्लिश Netherlands - Kingdom of the Netherlands
संयुक्त राष्ट्रसंघाचायुरोपियन संघाचा सदस्य.[७] नेदरलँड्सच्या राजतंत्रामधील खालील घटक देशांचा समावेश होतो:

 नेपाळ – नेपाळचे संघीय लोकशाही प्रजासत्ताक
  • Nepali: नेपाल – संघिय लोकतन्त्रिक गणतन्त्र नेपाल
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

 नॉर्वे – नॉर्वेचे राजतंत्र
  • Norwegian: Norge – Kongeriket Norge
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य. स्वालबार्डयान मायेन हे नॉर्वेचे भाग आहेत.

 नौरू – नौरूचे प्रजासत्ताकसंयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

 न्यूझीलंडसंयुक्त राष्ट्रसंघाचाराष्ट्रकुल परिषदेचा सदस्य.[४] खालील दोन देशांचे न्यू झीलंडसोबत खुले संबंध आहेत:

न्यू झीलंडचा विशेष प्रांत:



 पनामा – पनामाचे प्रजासत्ताकसंयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

 पलाउ – पलाउचे प्रजासत्ताकसंयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

 पाकिस्तान – पाकिस्तानचे इस्लामिक प्रजासत्ताकसंयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

 पापुआ न्यू गिनी
  • इंग्लिश: Papua New Guinea – Independent State of Papua New Guinea
  • तोक पिसिन: Papua Niugini – Independen Stet bilong Papua Niugini
संयुक्त राष्ट्रसंघाचाराष्ट्रकुल परिषदेचा सदस्य.[५]

 पूर्व तिमोर – तिमोर-लेस्तेचे स्वतंत्र प्रजासत्ताक[१७]
  • तेतुम: Timor Lorosa'e – Repúblika Demokrátika Timor Lorosa'e
  • पोर्तुगीज: Timor-Leste – República Democrática de Timor-Leste
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

पॅलेस्टाईन इतर देश

 पेराग्वे – पेराग्वेचे प्रजासत्ताकसंयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

पेरू – पेरूचे प्रजासत्ताकसंयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

 पोर्तुगाल – पोर्तुगीज प्रजासत्ताकसंयुक्त राष्ट्रसंघाचायुरोपियन संघाचा सदस्य.[७] खालील स्वायत्त प्रांत पोर्तुगालच्या अखत्यारीखाली आहेत:

 पोलंड – पोलंडचे प्रजासत्ताकसंयुक्त राष्ट्रसंघाचायुरोपियन संघाचा सदस्य..[७]


 फिजी – फिजी द्वीपसमूहाचे प्रजासत्ताकसंयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

 फिनलंड – फिनलंडचे प्रजासत्ताकसंयुक्त राष्ट्रसंघाचायुरोपियन संघाचा सदस्य.[७]

 फिलिपिन्स – फिलिपाईन्सचे प्रजासत्ताकसंयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

 फ्रान्स – फ्रेंच प्रजासत्ताकसंयुक्त राष्ट्रसंघाचायुरोपियन संघाचा सदस्य.[७] फ्रेंच गयाना, ग्वादेलोप, मार्टिनिकरेयूनियों) हे फ्रान्सचे परकीय प्रांत आहेत. तसेच खालील प्रदेश हे फ्रान्सचे भूभाग आहेत:


 बर्किना फासो[२०]संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

 म्यानमार – म्यानमारचा संघ
  • बर्मी: ဴမြန်မာပြည် — ျပည္ေတာင္စုၿမန္မာႏိုင္ငံေတာ္
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

 बल्गेरिया – बल्गेरियाचे प्रजासत्ताक
Bulgaria – Republika Bulgaria
संयुक्त राष्ट्रसंघाचायुरोपियन संघाचा सदस्य.[७]

 बहरैन – बहरैनचे राजतंत्रसंयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

 बहामास – बहामासचे राष्ट्रकुलसंयुक्त राष्ट्रसंघाचाराष्ट्रकुल परिषदेचा सदस्य.[४]

 बांगलादेश – बांगलादेशचे जनतेचे प्रजासत्ताक
  • बंगाली: বাংলাদেশ – গণপ্রজাতন্ত্রী বাংলাদেশ
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

 बार्बाडोससंयुक्त राष्ट्रसंघाचाराष्ट्रकुल परिषदेचा सदस्य.[४]

 बुरुंडी – बुरुंडीचे प्रजासत्ताक
  • किरूंडी: Uburundi – Republika y'Uburundi
  • फ्रेंच: Burundi – République du Burundi
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

 बेनिन – बेनिनचे प्रजासत्ताक[२१]संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

 बेलारूस – बेलारुसचे प्रजासत्ताक
  • Belarusian: Беларусь – Рэспубліка Беларусь
  • रशियन: Беларусь – Республика Беларусь
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

 बेलीझसंयुक्त राष्ट्रसंघाचाराष्ट्रकुल परिषदेचा सदस्य.

 बेल्जियम – बेल्जियमचे राजतंत्रसंयुक्त राष्ट्रसंघाचायुरोपियन संघाचा सदस्य.[७]

 बॉस्निया आणि हर्झगोव्हिना
  • Bosnian and Croatian: Bosna i Hercegovina
  • Serbian: Босна и Херцеговина
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य. ह्या देशाची खालील दोन गणराज्ये आहेत:[२२]

 बोत्स्वाना – बोत्स्वानाचे प्रजासत्ताकसंयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

 बोलिव्हिया – बॉलिव्हियाचे प्रजासत्ताक
  • स्पॅनिश: Bolivia – Estado Plurinacional de Bolivia
  • Quechua: Bulibiya – Bulibiya Mama Llaqta
  • Aymara: Wuliwya – Wuliwya Suyu
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

 ब्राझील – ब्राझिलचे संघराज्यीय प्रजासत्ताकसंयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

 ब्रुनेई – ब्रुनेईचे राज्य
  • Malay: Brunei – Negara Brunei Darussalam
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.


 भारत – भारतीय प्रजासत्ताकसंयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

 भूतान – भूतानचे राजतंत्र
  • जोंगखा: འབྲུག་ཡུལ་ - འབྲུག་རྒྱལ་ཁབ་
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.


 मंगोलियासंयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

 मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक
  • फ्रेंच: République Centrafricaine
  • सांगो: Ködörösêse tî Bêafrîka
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

 मलावी – मलावीचे प्रजासत्ताकसंयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

 मलेशियासंयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

 माँटेनिग्रोसंयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

 मादागास्कर – मादागास्करचे प्रजासत्ताकसंयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

 मायक्रोनेशियाची संघीय राज्ये – मायक्रोनेशियाची संघीय राज्येसंयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

 मार्शल द्वीपसमूह – मार्शल द्वीपसमूहाचे प्रजासत्ताक
  • मार्शली: Aorōkin M̧ajeļ – Aolepān Aorōkin M̧ajeļ
  • इंग्लिश: Marshall Islands – Republic of the Marshall Islands
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

 मालदीव – मालदीवचे प्रजासत्ताकसंयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

 माली – मालीचे प्रजासत्ताकसंयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

 माल्टा – माल्टाचे प्रजासत्ताकसंयुक्त राष्ट्रसंघाचायुरोपियन संघाचा सदस्य.[७]

 मॅसिडोनिया[२३] – मॅसिडोनियाचे प्रजासत्ताकसंयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

 मेक्सिको – मेक्सिकोची संयुक्त संस्थानेसंयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

 मॉरिटानिया – मॉरिटानियाचे इस्लामिक प्रजासत्ताक
  • अरबी: موريتانيا – الجمهورية الإسلامية الموريتانية
  • फ्रेंच: Mauritanie – République Islamique de la Mauritanie
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

 मॉरिशस – मॉरिशसचे प्रजासत्ताकसंयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

 मोझांबिक – मोझांबिकचे प्रजासत्ताकसंयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

 मोनॅको – मोनॅकोचे संस्थानसंयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

 मोरोक्को – मोरोक्कोचे राजतंत्र
  • अरबी: المغرب – المملكة المغربية
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य. पश्चिम सहारावर आपला हक्क आहे अशी मोरोक्कोची भुमिका आहे, ज्यावर सहरावी अरब लोकशाही प्रजासत्ताकने देखील आपला हक्क सांगितला आहे.[२५]

 मोल्दोव्हा – मोल्दोव्हाचे प्रजासत्ताकसंयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य. ट्रान्सनिस्ट्रिया ह्या मोल्दोव्हातील प्रांताने स्वातंत्र्याची घोषणा केली आहे.

म्यानमार बर्मा


 यमनचे प्रजासत्ताक – यमनचे प्रजासत्ताक
  • अरबी: اليمن – الجمهوريّة اليمنية
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

 युक्रेनसंयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य. युक्रेनचा एक स्वायत्त प्रदेश आहे:[५]

 युगांडा – युगांडाचे प्रजासत्ताकसंयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

 युनायटेड किंग्डम – ग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र  इंग्लंड,  वेल्स,  स्कॉटलंडउत्तर आयर्लंड हे युनायटेड किंग्डमचे चार घटक देश आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाचा, राष्ट्रकुल परिषदेचायुरोपियन संघाचा सदस्य.[४][७] खालील परकीय प्रांत युनायटेड किंग्डमच्या अधिपत्याखाली आहेत:

खालील ग्रेट ब्रिटन राजेशाहीची तीन विशेष अधीन राज्ये आहेत:



 रशिया – रशियन संघसंयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

 रोमेनियासंयुक्त राष्ट्रसंघाचायुरोपियन संघाचा सदस्य.[७]

 रवांडा – रवांडाचे प्रजासत्ताकसंयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.


 लक्झेंबर्ग लक्झेंबर्गची भव्य डुचीसंयुक्त राष्ट्रसंघाचायुरोपियन संघाचा सदस्य.[७]

 लाओस – लाओ जनतेचे लोकशाही प्रजासत्ताक
  • लाओ: ນລາວ – ສາທາລະນະລັດປະຊາທິປະໄຕ ປະຊາຊົນລາວ
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

 लात्व्हिया – लात्व्हियाचे प्रजासत्ताकसंयुक्त राष्ट्रसंघाचायुरोपियन संघाचा सदस्य.[७]

 लायबेरिया – लायबेरियाचे प्रजासत्ताकसंयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

 लिथुएनिया – लिथुएनियाचे प्रजासत्ताकसंयुक्त राष्ट्रसंघाचायुरोपियन संघाचा सदस्य.[७]

 लीबिया
  • अरबी: ليبيا – الجماهيرية العربية الليبية الشعبية الإشتراكية العظمى
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

 लिश्टनस्टाइनसंयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

 लेबेनॉन – लेबेनॉनचे प्रजासत्ताक
  • अरबी: لبنان – الجمهوريّة اللبنانيّة
Lubnān – Al-Jumhūriyyah al-Lubnāniyyah
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

 लेसोथो – लेसोथोचे राजतंत्रसंयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.


 व्हानुआतू – व्हानुआतुचे प्रजासत्ताकसंयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

 व्हियेतनाम – व्हियेतनामचे समाजवादी प्रजासत्ताकसंयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

 व्हॅटिकन सिटीसर्वमान्य देश.

 व्हेनेझुएला – व्हेनेझुएलाचे बोलिव्हारियन प्रजासत्ताकसंयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.


 श्रीलंका – श्रीलंकेचे समाजवादी लोकशाही प्रजासत्ताक
  • सिंहला: ශ්‍රී ලංකා – ශ්‍රී ලංකා ප්‍රජාතාන්ත්‍රික සමාජවාදී ජනරජය
  • तमिळ: இலங்கை – இலங்கை ஜனநாயக சமத்துவ குடியரசு
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.


 संयुक्त अरब अमिराती
  • अरबी: دولة الإمارات العربيّة المتّحدة
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

 सर्बिया – सर्बियाचे प्रजासत्ताकसंयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य. खालील दोन हे आपले स्वायत्त प्रांत आहेत अशी सर्बियाची भुमिका आहे.[५]

सहरावी अरब लोकशाही प्रजासत्ताक इतर देश

 साओ टोमे व प्रिन्सिप – साओ टोमे व प्रिन्सिपचे लोकशाही प्रजासत्ताकसंयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

 सान मारिनो – सान मारिनोचे प्रजासत्ताकसंयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

 सामो‌आ – सामोआचे स्वतंत्र राज्यसंयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

 सायप्रस – सायप्रसचे प्रजासत्ताकसंयुक्त राष्ट्रसंघाचायुरोपियन संघाचा सदस्य.[७] उत्तर सायप्रसने सायप्रस देशापासून स्वातंत्र्याची घोषणा केली आहे.

 सिंगापूर – सिंगापूरचे प्रजासत्ताकसंयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

 सियेरा लिओन – सियेरा लिओनचे प्रजासत्ताकसंयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

 सीरिया – सिरीयाचे अरब प्रजासत्ताक
  • अरबी: سورية – الجمهوريّة العربيّة السّوريّة
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

 सुदान – सुदानचे प्रजासत्ताकसंयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

 सुरिनाम – सुरिनामचे प्रजासत्ताक
  • डच: Suriname – Republiek Suriname
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

 सेंट किट्स आणि नेव्हिस – सेंट किट्स आणि नेव्हिसचे संघराज्यसंयुक्त राष्ट्रसंघाचाराष्ट्रकुल परिषदेचा सदस्य.

 सेंट लुसियासंयुक्त राष्ट्रसंघाचाराष्ट्रकुल परिषदेचा सदस्य.

 सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्ससंयुक्त राष्ट्रसंघाचाराष्ट्रकुल परिषदेचा सदस्य.

 सेनेगाल – सेनेगालचे प्रजासत्ताकसंयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

 सेशेल्स – सेशेल्सचे प्रजासत्ताकसंयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

 सॉलोमन द्वीपसमूहसंयुक्त राष्ट्रसंघाचाराष्ट्रकुल परिषदेचा सदस्य.

 सोमालिया – सोमालियाचे संघीय प्रजासत्ताकसंयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य. सोमालीलॅंडने सोमालिया देशापासून स्वातंत्र्याची घोषणा केली आहे..

 सौदी अरेबिया – सौदी अरेबियाचे राजतंत्र
  • अरबी: السعودية – المملكة العربيّة السّعوديّة
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

 स्पेन – स्पेनचे राजतंत्रसंयुक्त राष्ट्रसंघाचायुरोपियन संघाचा सदस्य.[७] सेउतामेलिया ही स्पेनची आफ्रिकेतील विशेष शहरे आहेत.

 स्लोव्हाकिया – स्लोव्हाक प्रजासत्ताकसंयुक्त राष्ट्रसंघाचायुरोपियन संघाचा सदस्य.[७]

 स्लोव्हेनिया – स्लोव्हेनियाचे प्रजासत्ताकसंयुक्त राष्ट्रसंघाचायुरोपियन संघाचा सदस्य.[७]

 इस्वाटिनी – स्वाझीलॅंडचे राजतंत्रसंयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

 स्वित्झर्लंड – स्वित्झर्लंडचे संघराज्यसंयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

 स्वीडन – स्वीडनचे राजतंत्रसंयुक्त राष्ट्रसंघाचायुरोपियन संघाचा सदस्य.[७]


 हंगेरी – हंगेरीचे प्रजासत्ताकसंयुक्त राष्ट्रसंघाचायुरोपियन संघाचा सदस्य.[७]

 हैती – हैतीचे प्रजासत्ताकसंयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

 होन्डुरास – होन्डुरासचे प्रजासत्ताकसंयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

होली सी व्हॅटिकन सिटी

इतर देश


 अबखाझिया – अबखाझियाचे प्रजासत्ताक
  • Abkhaz: Аҧсны – Аҧснытәи Республика
  • Russian: Aбхазия – Республика Абхазия

 कोसोव्हो – कोसोव्होचे प्रजासत्ताक
  • Albanian: Kosovës – Republika e Kosovës
  • Serbian: Косово – Република Косово

 नागोर्नो-काराबाख – नागोर्नो-काराबाखचे प्रजासत्ताक
  • Armenian: Լեռնային Ղարաբաղ – Լեռնային Ղարաբաղի Հանրապետություն

 उत्तर सायप्रस – उत्तर सायप्रसचे तुर्की प्रजासत्ताक
  • Turkish: Kuzey Kıbrıs – Kuzey Kıbrıs Türk Cumhuriyeti

 पॅलेस्टाईन[२७][२८]

 सहरावी अरब लोकशाही प्रजासत्ताक – सहरावी अरब लोकशाही प्रजासत्ताक
  • अरबी: الجمهورية العربية الصحراوية الديمقراطية

 सोमालीलँड – सोमालीलॅंडचे प्रजासत्ताक
  • Somali: Soomaaliland – Jamhuuriyadda Soomaaliland
  • अरबी: ارض الصومال – جمهورية ارض الصومال

 दक्षिण ओसेशिया – दक्षिण ओसेशियाचे प्रजासत्ताक
  • Ossetian: Хуссар Ирыстон – Республикæ Хуссар Ирыстон
  • Russian: Южная Осетия – Республика Южная Осетия

 तैवान – चीनचे प्रजासत्ताक
  • Chinese: 臺灣 / 台灣 – 中華民國

 ट्रान्सनिस्ट्रिया – प्रिड्नेस्ट्रोव्हियन मोल्दोव्हियन प्रजासत्ताक
  • Russian: Приднестровье: Приднестровская Молдавская Республика
  • Ukrainian: Придністров'я: Придністровська Молдавська Республіка
  • Romanian: Нистря: Република Молдовеняскэ Нистрянэ

हे सुद्धा पहा

संदर्भ