कुऱ्हाड
लाकूड तोडण्याकरिता वापरले जाणारे एक अवजार
कुऱ्हाड (इंग्लिश: Axe, अॅक्स ;) हे मानवी इतिहासात अनेक सहस्रकांपासून झाडे/लाकूड तोडण्यासाठी वापरले जाणारे एक अवजार, तसेच एक शस्त्र आहे. याचा विशेष समारंभांमध्ये, तसेच मानचिन्हांमध्ये मानाचे प्रतीक म्हणूनदेखील कुऱ्हाड मिरवली जाते. संरचनेनुसार कुऱ्हाडीचे अनेक प्रकार आढळतात; मात्र सहसा सर्व कुऱ्हाडींना हातांत धरायला एक लांब लाकडी दांडा व त्याच्या अग्राला लावलेले धातूचे, सहसा लोखंडी किंवा पोलादी पाते असते. हिच्या वापराच्या रीतीतही सर्वत्र समानता आढळते; जिच्यात दोन्ही हातांनी दांडा धरून, खांद्यांतून हात झोकून लक्ष्यावर कुऱ्हाडीच्या पात्याचा वार केला जातो.लाकडी दांड्यामुळे, कुऱ्हाड लाकडावर वापरतांना, बसणारे हादरे बऱ्याच प्रमाणात कमी होतात.
म्हण
'कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ' अशी एक म्हण आहे.
संदर्भ
हे सुद्धा पहा
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- अमेरिकन वानिकी खात्याच्या संकेतस्थळावरील कुऱ्हाडीची वापरपुस्तिका (इंग्लिश मजकूर)
🔥 Top keywords: जय श्री रामरामनवमीक्लिओपात्राबाबासाहेब आंबेडकररामशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवरी मिळे हिटलरलासम्राट अशोक जयंतीनवग्रह स्तोत्रदिशाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीउदयनराजे भोसलेहवामानलोकसभाशाहू महाराजमाढा लोकसभा मतदारसंघसंभाजी भोसलेसमर्थ रामदास स्वामीमराठी भाषामहात्मा फुलेमहाराष्ट्रगणपत गायकवाडसम्राट अशोकविजयसिंह मोहिते-पाटीलआंब्यांच्या जातींची यादीवर्ग:पंजाबमधील शहरेसंत तुकारामपुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटरामायणकुटुंबआंबेडकर जयंतीज्ञानेश्वरखासदारमहाराष्ट्रामधील जिल्हे