केप टाउन स्टेडियम

केप टाऊनमधील स्टेडियम, दक्षिण आफ्रिका

केप टाउन स्टेडियम (आफ्रिकान्स: Kaapstad-stadion; कौसा: Inkundla yezemidlalo yaseKapa) हे दक्षिण आफ्रिका देशाच्या केप टाउन शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. डिसेंबर २००९ मध्ये खुले करण्यात आलेले व ६४,००० आसनक्षमता असलेले हे स्टेडियम २०१० फिफा विश्वचषकासाठी वापरले गेले.

२०१० फिफा विश्वचषकामधील एक सामना

२०१० फिफा विश्वचषक

तारीखवेळ (यूटीसी+०२:००)संघ १निकाल.संघ २फेरीप्रेक्षक
11 जून 201020.30  उरुग्वे0–0  फ्रान्सगट A64,100
14 जून 201020.30  इटली1–1  पेराग्वेगट F62,869
18 जून 201020.30  इंग्लंड0–0  अल्जीरियागट C64,100
21 जून 201013.30  पोर्तुगाल7–0  उत्तर कोरियागट G63,644
24 जून 201020.30  कामेरून1–2  नेदरलँड्सगट E63,093
29 जून 201020.30  स्पेन1–0  पोर्तुगाल१६ संघांची फेरी62,955
3 जुलै 201016.00  आर्जेन्टिना0–4  जर्मनीउपांत्यपूर्व फेरी64,100
6 जुलै 201020.30  उरुग्वे2–3  नेदरलँड्सउपांत्य फेरी62,479

बाह्य दुवे