यूटीसी+०२:००

यूटीसी+२:०० ही प्रमाणवेळ यूटीसीच्या २ तास पुढे आहे. ह्या प्रमाणवेळेचा वापर प्रामुख्याने पूर्व युरोपआफ्रिका खंडात केला जातो.

यूटीसी+०२:००
  यूटीसी+०२:०० ~ ३० अंश पू – संपूर्ण वर्ष
(मागे)यूटीसी+ (पुढे)
१२१११००९०८०७०६०५०४०३०२०१०००१०२०३०४०५०६०७०८०९१०१११२१३१४
०९३००४३००३३००३३००४३००५३००६३००८३००९३०१०३०११३०
०५४५१२४५
गडद घटेने दाखवलेले भाग उन्हाळी वेळ पाळतात. मुख्य प्रमाणवेळ मूळ रंगाने दाखवली आहे.
रेखावृत्ते
मध्यान्हरेखांश ३० अंश पू
पश्चिम सीमा (सागरी)२२.५ अंश पू
पूर्व सीमा (सागरी)३७.५ अंश पू
युरोपमधील प्रमाणवेळा:
फिका निळा पश्चिम युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी+०)
निळा पश्चिम युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी+०)
पश्चिम युरोपीय उन्हाळी प्रमाणवेळ (यूटीसी+०१:००)
गुलाबी मध्य युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी+०१:००)
तपकीरी मध्य युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी+०१:००)
मध्य युरोपीय उन्हाळी प्रमाणवेळ (यूटीसी+०२:००)
पिवळा कालिनिनग्राद प्रमाणवेळ (यूटीसी+०२:००)
सोनेरी पूर्व युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी+०२:००)
पूर्व युरोपीय उन्हाळी प्रमाणवेळ (यूटीसी+०३:००)
फिका हिरवा मिन्स्क प्रमाणवेळ, मॉस्को प्रमाणवेळ (यूटीसी+०३:००)
फिक्या र्ंगाने दाखवलेले देश उन्हाळी प्रमाणवेळ पाळत नाहीत: अल्जिरिया, बेलारूस, आइसलँड, मोरोक्को, रशिया, ट्युनिसिया, तुर्कस्तान.
रशियामधील प्रमाणवेळा
वेळ कालमान
यूटीसी+०२:०० MSK−1: कालिनिनग्राद प्रमाणवेळ
यूटीसी+०३:०० MSK:  मॉस्को प्रमाणवेळ
यूटीसी+०४:०० MSK+1:  समारा प्रमाणवेळ
यूटीसी+०५:०० MSK+2: येकातेरिनबुर्ग प्रमाणवेळ
यूटीसी+०६:०० MSK+3: ओम्स्क प्रमाणवेळ
यूटीसी+०७:०० MSK+4: क्रास्नोयार्स्क प्रमाणवेळ
यूटीसी+०८:०० MSK+5: इरकुत्स्क प्रमाणवेळ
यूटीसी+०९:०० MSK+6: याकुत्स्क प्रमाणवेळ
यूटीसी+१०:०० MSK+7: व्लादिवोस्तॉक प्रमाणवेळ
यूटीसी+११:०० MSK+8: स्रेद्नेकोलिम्स्क प्रमाणवेळ
यूटीसी+१२:०० MSK+9: कामचत्का प्रमाणवेळ
UTC+02: Blue (December), Orange (June), Yellow (all year round), Light Blue - Sea areas

प्रमाणवेळ (वर्षभर)

कालिनिनग्राद प्रमाणवेळ

मध्य आफ्रिका प्रमाणवेळ

प्रमाणवेळ (नॉर्थन हेमिस्पियर हिवाळा फक्त)

इस्टर्न युरोपियन प्रमाणवेळ - युरोपियन युनियन डीएसटी नियम माननारे प्रदेश

इतर डीएसटी नियम माननारे प्रदेश

डे लाईट सेविंग प्रमाणवेळ (नॉर्थन हेमिस्पियर उन्हाळा फक्त)

मध्य युरोपियन उन्हाळा प्रमाणवेळ