क्नेसेट
क्नेसेट (हिब्रू: הַכְּנֶסֶת; अरबी: الكنيست) ही पश्चिम आशियामधील इस्रायल देशाची संसद आहे. क्नेसेट हे इस्रायल संसदेचे एकमेव सभागृह असून इस्रायल सरकारच्या विधायक शाखेचे कामकाज येथे चालते. देशासाठी कायदे मंजूर करणे, राष्ट्राध्यक्ष व पंतप्रधानाची निवड, मंत्रीमंडळ स्थापना इत्यादी अनेक महत्त्वाच्या कार्यांसाठी क्नेसेट जबाबदार आहे.
क्नेसेटमध्ये १२० सदस्य असतात जे चार वर्षांच्या कालावधीसाठी निवडून येतात. इस्रायलच्या सर्व नागरिकांना क्नेसेट निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क आहे.
बाह्य दुवे
🔥 Top keywords: जय श्री रामरामनवमीक्लिओपात्राबाबासाहेब आंबेडकररामशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवरी मिळे हिटलरलासम्राट अशोक जयंतीनवग्रह स्तोत्रदिशाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीउदयनराजे भोसलेहवामानलोकसभाशाहू महाराजमाढा लोकसभा मतदारसंघसंभाजी भोसलेसमर्थ रामदास स्वामीमराठी भाषामहात्मा फुलेमहाराष्ट्रगणपत गायकवाडसम्राट अशोकविजयसिंह मोहिते-पाटीलआंब्यांच्या जातींची यादीवर्ग:पंजाबमधील शहरेसंत तुकारामपुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटरामायणकुटुंबआंबेडकर जयंतीज्ञानेश्वरखासदारमहाराष्ट्रामधील जिल्हे