क्राइस्टचर्च


क्राइस्टचर्च हे न्यू झीलंड देशाच्या दक्षिण बेटावरील सर्वात मोठे शहर आहे आणि कॅंटरबरी क्षेत्रात येते. क्राइस्टचर्चचे शहरी क्षेत्र दक्षिण बेटाच्या पूर्व किनाऱ्यावर आहे आणि पेनिन्सुलाच्या उत्तर दिशेला. याची लोकसंख्या ४,००,५०० इतकी आहे [१].

क्राइस्टचर्च
Christchurch
न्यू झीलंडमधील शहर


क्राइस्टचर्च is located in न्यू झीलंड
क्राइस्टचर्च
क्राइस्टचर्च
क्राइस्टचर्चचे न्यू झीलंडमधील स्थान

गुणक: 43°31′48″S 172°37′13″E / 43.53000°S 172.62028°E / -43.53000; 172.62028

देश न्यूझीलंड ध्वज न्यूझीलंड
बेट दक्षिण बेट
स्थापना वर्ष इ.स. १८४८
क्षेत्रफळ ४५२ चौ. किमी (१७५ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर ३,७२,६००
  - घनता २६१.३ /चौ. किमी (६७७ /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी + १२:००
http://www.ccc.govt.nz/

१५ मार्च, २०१९ रोजी ऑस्ट्रेलियाच्या एका व्यक्तीने दोन मशीदींवर अंदाधुंद गोळीबार करून ५० व्यक्तींचा जीव घेतला होता.

संदर्भ