चार्लटन ॲथलेटिक एफ.सी.

चार्लटन ॲथलेटिक फुटबॉल क्लब (इंग्लिश: Charlton Athletic Football Club) हा युनायटेड किंग्डमच्या लंडन शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १९०४ साली स्थापन झालेला हा क्लब फुटबॉल लीग चॅंपियनशिप ह्या दुय्यम लीगमध्ये खेळतो.

चार्लटन ॲथलेटिक
पूर्ण नावचार्लटन ॲथलेटिक फुटबॉल क्लब
टोपणनावद ॲडिक्स
स्थापना९ जून १९०५
मैदानद व्हॅली
ग्रीनिच, ग्रेटर लंडन
(आसनक्षमता: २७,१११)
लीगद चॅंपियनशिप
२०१३-१४१८ वा
यजमान रंग
पाहुणे रंग
इतर रंग

बाह्य दुवे