चेक एरलाइन्स

(चेक एअरलाइन्स या पानावरून पुनर्निर्देशित)

सी.एस.ए. चेक एरलाइन्स (चेक: ČSA České aerolinie) ही चेक प्रजासत्ताक देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. प्राग महानगरामध्ये मुख्यालय व व्हाक्लाव हावेल विमानतळावर प्रमुख हब असणारी चेक एरलाइन्स सध्या ४८ देशांमधील ९२ शहरांमध्ये प्रवासी विमानसेवा पुरवते.

चेक एअरलाइन्स
आय.ए.टी.ए.
OK
आय.सी.ए.ओ.
CSA
कॉलसाईन
CSA-LINES
स्थापना६ ऑक्टोबर १९२३
हबव्हाक्लाव हावेल विमानतळ प्राग
मुख्य शहरेकार्लोव्ही व्हारी, ओस्त्राव्हा
फ्रिक्वेंट फ्लायरओके प्लस
अलायन्सस्कायटीम
विमान संख्या२३
मुख्यालयप्राग
संकेतस्थळhttp://czechairlines.com/
लंडन हीथ्रो विमानतळावरून उड्डाण करणारे चेक एरलाइन्सचे बोईंग ७३७ विमान

विमानांचा ताफा

विमानवापरातऑर्डरप्रवासी क्षमता
CYएकूण
एरबस ए-३१९9010120130
एरबस ए-३२०6712162174
एरबस ए-३३०1224252276
ए.टी.आर. ४२-५००30103848
ए.टी.आर. ७२-५००508
10
56
60
64
70
एकूण229

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजसुषमा अंधारेविधान परिषदबाबासाहेब आंबेडकरदिशानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभारताचे संविधानसंभाजी भोसलेअरुण दातेखासदारमहाराष्ट्र पोलीसतलाठीलोकसभामहाराष्ट्रसंत तुकारामदुग्ध व्यवसायज्ञानेश्वरदिंडोरी लोकसभा मतदारसंघनाशिक लोकसभा मतदारसंघजिल्हाधिकारीमहाराष्ट्रामधील जिल्हेमराठी भाषाग्रामपंचायतजिल्हा पोलीस अधीक्षकस्वामी समर्थमटकाशिवाजी महाराजांची राजमुद्राभारतीय निवडणूक आयोगमुख्यमंत्रीगौतम बुद्धमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळसंदेशवहन