चेक प्रजासत्ताक

मध्य युरोपातील एक देश


झेकीया (चेक: Česko, Cs-Ceska Republika.oga उच्चार ) हा मध्य युरोपातील एक भूपरिवेष्ठित देश आहे. झेकीयाच्या उत्तरेस पोलंड, पूर्वेस स्लोव्हाकिया, दक्षिणेस ऑस्ट्रिया तर पश्चिमेस जर्मनी हे देश आहेत. प्राग ही झेकीयाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.

झेकीया
Česko
झेकीयाचा ध्वजझेकीयाचे चिन्ह
ध्वजचिन्ह
ब्रीद वाक्य: प्राव्हदा व्हीतेजी (अर्थ: सत्याचा विजय होतो)
राष्ट्रगीत:

(अर्थ: माझे घर कुठे आहे?)
झेकीयाचे स्थान
झेकीयाचे स्थान
झेकीयाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
प्राग
अधिकृत भाषाचेक
सरकारसंसदीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुखपेत्र पावेल
 - पंतप्रधानपेत्र नेचास
महत्त्वपूर्ण घटना
 - बोहेमियाची डुचीअं. ८७० 
 - बोहेमियाचे राजतंत्रइ.स. ११९८ 
 - चेकोस्लोव्हाकिया२८ ऑक्टोबर १९१८ 
 - चेक साम्यवादी गणराज्य१ जानेवारी १९६९ 
 - चेकोस्लोव्हाकियाचे विघटन१ जानेवारी १९९३ 
युरोपीय संघात प्रवेश१ मे २००४
क्षेत्रफळ
 - एकूण७८,८६६ किमी (११६वा क्रमांक)
 - पाणी (%)२.०
लोकसंख्या
 -एकूण१,०५,१३,२०९ (८१वा क्रमांक)
 - गणती{{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता१३४/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण२८६.६७६ अब्ज[१] अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न२७,१६५ अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  . ०.८७३ (उच्च) (२८ वा) (२०१३)
राष्ट्रीय चलनचेक कोरुना (CZK)
आंतरराष्ट्रीय कालविभागमध्य युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी + १:००)
आय.एस.ओ. ३१६६-१CZ
आंतरजाल प्रत्यय.cz
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक+४२०
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा

१९१८ ते १९९३ दरम्यान हा देश चेकोस्लोव्हाकिया ह्या भूतपूर्व देशाचा एक भाग होता. १ जानेवारी १९९३ रोजी चेकोस्लोव्हाकियाचे शांततापूर्वक विघटन झाले व झेकीया आणि स्लोव्हाकिया हे दोन नवीन देश निर्माण झाले. २०१६ पर्यंत ह्या देशाला चेक प्रजासत्ताक म्हणून ओळखले जात होते

भूगोल

राजकीय विभाग

मोठी शहरे

नाववस्ती[२]क्षेत्रफळ (किमी²)प्रांत
प्राग (प्राहा)११,८१,६१०४९६496प्राग प्रांत
ब्रनो३,६६,७५७२३०दक्षिण मोराव्हिया
ओस्ट्राव्हा३,१०,०७८२१४मोराव्हिया-सिलेसिया
प्लझेन१,६२,७५९१३८प्लझेन प्रांत
ओलोमुक१,००,३८११०३ओलोमुक प्रांत

समाजव्यवस्था

वस्तीविभागणी

झेकीयामधील बहुतांश लोक चेक आहेत (९४.२%, पैकी ३.७%नी मोराव्हियन वंशीय असल्याचे तर ०.१%ने सिलेसियन वंशीय असल्याचे जाहीर केले.) याखेरीज स्लोव्हाक (१.९%), पोलिश (०.५%), व्हियेतनामी (०.४४%), जर्मन (०.४%) व काही प्रमाणात जिप्सी लोकही येथे राहतात.

धर्म

जवळच्या एस्टोनिया देशाप्रमाणे झेकीयामध्ये बहुतांश व्यक्ती निधर्मी आहेत. यात निधर्मी, नास्तिक व कोणताही धर्म न मानणाऱ्यांचा समावेश आहे. झेकीयामधील ५९% व्यक्ती स्वतःस असे निधर्मी मानतात तर २६.८% लोक रोमन कॅथोलिक व २.५% प्रोटेस्टंट पंथीय ख्रिश्चन आहेत.

येथील लोकांपैकी १९% लोकांच्या मते जगात देव आहे तर ५०% लोकांच्या मते देव किंवा देवासारखी शक्ती जगात आहे तर ३०% लोकांनी सांगितले की जगात देव वा तत्सम शक्ती अस्तित्वात नाही.




खेळ

संदर्भ

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: