जकार्ता
जकार्ता ही इंडोनेशियाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. जावा बेटाच्या वायव्य किनाऱ्यावर वसलेले जकार्ता शहर इंडोनेशियाचा विशेष प्रांत आहे.
जकार्ता Daerah Khusus Ibukota Jakarta | |
इंडोनेशिया देशाची राजधानी | |
देश | इंडोनेशिया |
बेट | जावा |
प्रांत | जकार्ता |
स्थापना वर्ष | १८५७ |
क्षेत्रफळ | ७४०.२८ चौ. किमी (२८५.८२ चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | २३ फूट (७.० मी) |
लोकसंख्या | |
- शहर | ८७,९२,००० |
- घनता | १२,९३७ /चौ. किमी (३३,५१० /चौ. मैल) |
http://www.jakarta.go.id/ |
जकार्ता शहराचे क्षेत्रफळ ६६१.५२ कि.मी.२ तर लोकसंख्या अंदाजे ९५,८०,००० इतकी आहे. जकार्ता हे आग्नेय आशियातील सर्वांत मोठे तर जगातील १२वे मोठे शहर आहे.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- अधिकृत संकेतस्थळ Archived 2010-12-09 at the Wayback Machine.
- पर्यटन माहिती
- विकिव्हॉयेज वरील जकार्ता पर्यटन गाईड (इंग्रजी)
🔥 Top keywords: जय श्री रामरामनवमीक्लिओपात्राबाबासाहेब आंबेडकररामशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवरी मिळे हिटलरलासम्राट अशोक जयंतीनवग्रह स्तोत्रदिशाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीउदयनराजे भोसलेहवामानलोकसभाशाहू महाराजमाढा लोकसभा मतदारसंघसंभाजी भोसलेसमर्थ रामदास स्वामीमराठी भाषामहात्मा फुलेमहाराष्ट्रगणपत गायकवाडसम्राट अशोकविजयसिंह मोहिते-पाटीलआंब्यांच्या जातींची यादीवर्ग:पंजाबमधील शहरेसंत तुकारामपुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटरामायणकुटुंबआंबेडकर जयंतीज्ञानेश्वरखासदारमहाराष्ट्रामधील जिल्हे