जिन्ना स्टेडियम (गुजराणवाला)

(जिन्ना स्टेडियम, गुजराणवाला या पानावरून पुनर्निर्देशित)

जिन्ना स्टेडियम हे एक पाकिस्तानच्या गुजराणवाला शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.

जिन्ना स्टेडियम, गुजराणवाला
मैदान माहिती
स्थानगुजराणवाला, पंजाब, पाकिस्तान
आसनक्षमता२०,०००
मालकपाकिस्तान क्रिकेट
आर्किटेक्टअल्हाज मुहम्मद अस्लाम बट्ट
यजमानपाकिस्तान क्रिकेट संघ

एकमेव क.सा.२०-२४ डिसेंबर १९९१:
पाकिस्तान Flag of पाकिस्तान  वि. श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
प्रथम ए.सा.३ डिसेंबर १९८२:
पाकिस्तान Flag of पाकिस्तान वि. भारतचा ध्वज भारत
अंतिम ए.सा.१६ फेब्रुवारी २०००:
पाकिस्तान Flag of पाकिस्तान वि. श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
शेवटचा बदल १६ एप्रिल २०२०
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)

२० डिसेंबर १९९१ रोजी पाकिस्तान आणि श्रीलंका संघामध्ये या स्टेडियमवर पहिला आणि शेवटचा कसोटी सामना खेळविण्यात आला तर३ डिसेंबर १९८२ रोजी पाकिस्तान आणि भारत संघामध्ये या स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला.

🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजसुषमा अंधारेविधान परिषदबाबासाहेब आंबेडकरदिशानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभारताचे संविधानसंभाजी भोसलेअरुण दातेखासदारमहाराष्ट्र पोलीसतलाठीलोकसभामहाराष्ट्रसंत तुकारामदुग्ध व्यवसायज्ञानेश्वरदिंडोरी लोकसभा मतदारसंघनाशिक लोकसभा मतदारसंघजिल्हाधिकारीमहाराष्ट्रामधील जिल्हेमराठी भाषाग्रामपंचायतजिल्हा पोलीस अधीक्षकस्वामी समर्थमटकाशिवाजी महाराजांची राजमुद्राभारतीय निवडणूक आयोगमुख्यमंत्रीगौतम बुद्धमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळसंदेशवहन