कसोटी सामना

कसोटी सामना हा क्रिकेटमधील खेळाचा सर्वात जुना प्रकार आहे.

कसोटी क्रिकेट खेळणारे देश

क्रमकसोटी संघपहिला कसोटी सामन्याची तारीख
१= इंग्लंड१५ मार्च इ.स. १८७७
१= ऑस्ट्रेलिया१५ मार्च इ.स. १८७७
दक्षिण आफ्रिका१२ मार्च इ.स. १८८९
वेस्ट इंडीज२३ जून इ.स. १९२८
न्यू झीलँड१० जानेवारी इ.स. १९३०
भारत२५ जून इ.स. १९३२
पाकिस्तान१६ ऑक्टोबर इ.स. १९५२
श्रीलंका१७ फेब्रुवारी इ.स. १९८२
झिंबाब्वे१८ ऑक्टोबर इ.स. १९९२
१० बांगलादेश१० नोव्हेंबर इ.स. २०००
११ आयर्लंड११ मे २०१८
१२ अफगाणिस्तान१४ जून २०१८