ट्युनिसएर एक्सप्रेस

ट्युनिसएअर एक्सप्रेस (फ्रेंच: Société des Lignes Intérieures et Internationales, अरबी: الخطوط التونسية السريعة) ही ट्युनिसियामधील एक विमान वाहतूक कंपनी आहे. इ.स. १९९१ साली स्थापन झालेल्या ह्या कंपनीचे नाव पूर्वी ट्युनिंटरसेव्हनएर हे होते. ट्युनिस येथे मुख्यालय असलेली ट्युनिसएअर एक्सप्रेस ट्युनिसियात तसेच इटली, लिबियामाल्टा येथे प्रवासी विमानसेवा पुरवते.

लोगो


बाह्य दुवे

🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजसुषमा अंधारेविधान परिषदबाबासाहेब आंबेडकरदिशानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभारताचे संविधानसंभाजी भोसलेअरुण दातेखासदारमहाराष्ट्र पोलीसतलाठीलोकसभामहाराष्ट्रसंत तुकारामदुग्ध व्यवसायज्ञानेश्वरदिंडोरी लोकसभा मतदारसंघनाशिक लोकसभा मतदारसंघजिल्हाधिकारीमहाराष्ट्रामधील जिल्हेमराठी भाषाग्रामपंचायतजिल्हा पोलीस अधीक्षकस्वामी समर्थमटकाशिवाजी महाराजांची राजमुद्राभारतीय निवडणूक आयोगमुख्यमंत्रीगौतम बुद्धमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळसंदेशवहन