ट्रॉपिकाना फील्ड

ट्रॉपिकाना फील्ड अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यातील सेंट पीटर्सबर्ग शहरातील बहुउद्देशीय मैदान आहे. हे मैदान मेजर लीग बेसबॉलच्या टँपा बे रेझचे घरचे मैदान आहे. या शिवाय महाविद्यालयीन फुटबॉल देखील येथे खेळले जाते. या मैदानाला छत आहे आणि ते उघडता येत नाही.

या मैदानाची रचना १८८९मध्ये फ्लोरिडा सनकोस्ट डोम नावाने झाली. टॅम्पा बे लाइटनिंग संघ येथे आल्यावर त्याला थंडरडोम[१] असे नावदिलेगेले. १९९६मध्ये या मैदानाला सध्याचे नाव दिले गेले.


सध्याच्या परिस्थितमध्ये ट्रॉपिकाना फील्ड हे मैदान अगदी भिकार अवस्थेत असल्याचे समजले जाते. ओकलंड कोलिझियम सोबत, हे मेजर लीग बेसबॉलमधील सर्वात वाईट मैदान गणले जाते[२] [३] [४]

ट्रॉपिकाना फील्डचे विहंगम दृष्य

संदर्भ

ओरियोल पार्क ऍट कॅम्डेन यार्ड्सफेनवे पार्कयांकी स्टेडियमट्रॉपिकाना फील्ड
रॉजर्स सेंटरगॅरंटीड रेट फील्डप्रोग्रेसिव्ह फील्डकोमेरिका पार्क
कॉफमन स्टेडियमटारगेट फील्डएंजेल स्टेडियम ऑफ ऍनाहाइमओकलंड-अलामेडा काउंटी कॉलिझियम
सेफको फील्डग्लोब लाइफ फील्डट्रुइस्ट पार्कलोन डेपो पार्क
सिटी फील्डसिटिझन्स बँक पार्कनॅशनल्स पार्करिगली फील्ड
ग्रेट अमेरिकन बॉल पार्कमिनिट मेड पार्कअमेरिकन फॅमिली फील्डपीएनसी पार्क
बुश स्टेडियमचेझ फील्डकूर्स फील्डडॉजर स्टेडियम
पेटको पार्कएटी अँड टी पार्क
🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजसुषमा अंधारेविधान परिषदबाबासाहेब आंबेडकरदिशानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभारताचे संविधानसंभाजी भोसलेअरुण दातेखासदारमहाराष्ट्र पोलीसतलाठीलोकसभामहाराष्ट्रसंत तुकारामदुग्ध व्यवसायज्ञानेश्वरदिंडोरी लोकसभा मतदारसंघनाशिक लोकसभा मतदारसंघजिल्हाधिकारीमहाराष्ट्रामधील जिल्हेमराठी भाषाग्रामपंचायतजिल्हा पोलीस अधीक्षकस्वामी समर्थमटकाशिवाजी महाराजांची राजमुद्राभारतीय निवडणूक आयोगमुख्यमंत्रीगौतम बुद्धमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळसंदेशवहन