सेंट पीटर्सबर्ग (फ्लोरिडा)
सेंट पीटर्सबर्ग याच्याशी गल्लत करू नका.
सेंट पीटर्सबर्ग (इंग्लिश: Saint Petersburg) हे अमेरिका देशाच्या फ्लोरिडा राज्यामधील एक शहर आहे. फ्लोरिडाच्या पश्चिम भागात मेक्सिकोच्या आखाताच्या किनाऱ्यावर वसलेले हे शहर टॅम्पा-सेंट पीटर्सबर्ग-क्लियरवॉटर महानगरामधील एक प्रमुख घटक शहर आहे. २०१० साली सेंट पीतर्सबर्ग शहराची लोकसंख्या २.४४ लाख तर विस्तृत महानगराची लोकसंख्या सुमारे २८ लाख होती.
सेंट पीटर्सबर्ग Saint Petersburg | |
अमेरिकामधील शहर | |
देश | अमेरिका |
राज्य | फ्लोरिडा |
स्थापना वर्ष | इ.स. १८८८ |
क्षेत्रफळ | ३५६.४ चौ. किमी (१३७.६ चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | ४४ फूट (१३ मी) |
लोकसंख्या (२०१०) | |
- शहर | २,४४,७६९ |
- घनता | ६९० /चौ. किमी (१,८०० /चौ. मैल) |
- महानगर | २७,८३,२४३ |
प्रमाणवेळ | यूटीसी - ५:०० |
www.stpete.org |
येथील सौम्य हवा व निसर्गरम्य परिसरामुळे सेंट पीटर्सबर्ग हे एक जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. येथे वर्षातील सरासरी ३६० दिवस सूर्यदर्शन होते.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
संदर्भ
🔥 Top keywords: जय श्री रामरामनवमीक्लिओपात्राबाबासाहेब आंबेडकररामशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवरी मिळे हिटलरलासम्राट अशोक जयंतीनवग्रह स्तोत्रदिशाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीउदयनराजे भोसलेहवामानलोकसभाशाहू महाराजमाढा लोकसभा मतदारसंघसंभाजी भोसलेसमर्थ रामदास स्वामीमराठी भाषामहात्मा फुलेमहाराष्ट्रगणपत गायकवाडसम्राट अशोकविजयसिंह मोहिते-पाटीलआंब्यांच्या जातींची यादीवर्ग:पंजाबमधील शहरेसंत तुकारामपुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटरामायणकुटुंबआंबेडकर जयंतीज्ञानेश्वरखासदारमहाराष्ट्रामधील जिल्हे