डब्लिन विमानतळ

डब्लिन विमानतळ (आयरिश: Aerfort Bhaile Átha Cliath) (आहसंवि: DUBआप्रविको: EIDW) हा आयर्लंड देशाच्या डब्लिन शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. डब्लिन शहराच्या १० किमी उत्तरेस स्थित असलेला हा विमानतळ देशातील सर्वात वर्दळीचा विमानतळ आहे.

डब्लिन विमानतळ
Aerfort Bhaile Átha Cliath (आयरिश)
आहसंवि: DUBआप्रविको: EIDW
DUB is located in आयर्लंड
DUB
DUB
आयर्लंडमधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकारजाहीर
कोण्या शहरास सेवाडब्लिन
स्थळकॉलिन्सटाउन
हबएर लिंगस
समुद्रसपाटीपासून उंचीफू / ५६ मी
गुणक (भौगोलिक)53°25′17″N 6°16′12″W / 53.42139°N 6.27000°W / 53.42139; -6.27000
धावपट्टी
दिशालांबीपृष्ठभाग
फूमी
10/288,6522,637डांबरी
16/346,7982,072डांबरी
सांख्यिकी (२०१५)
प्रवासी२,५०,४९,३३५
विमाने१,९१,२३३
* प्रवासी[१]
येथे उतरणारे करणारे युरोअटलांटिकचे बोइंग ७७७ विमान

१९३९ साली बांधण्यात आलेल्या डब्लिन विमानतळामध्ये १९५० च्या दशकात मोठ्या सुधारणा केल्या गेल्या. आजच्या घडीला ह्या विमानतळावर २ धावपट्ट्या व २ प्रवासी टर्मिनल्स आहेत. एर लिंगस ह्या आयर्लंडच्या राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनीचे मुख्यालय येथेच आहे.

संदर्भ आणि नोंदी

बाह्य दुवे