आयर्लंडचे प्रजासत्ताक

आयर्लंडचे प्रजासत्ताक (आयरिश: Poblacht na hÉireann),[१] हा उत्तर युरोपामधील एक देश आहे. हा सार्वभौम देश आयर्लंडच्या बेटाचा पाच षष्ठांश भाग व्यापतो. आयर्लंडच्या बेटाचे आयर्लंडचे प्रजासत्ताक व उत्तर आयर्लंड या दोन भागांत मे ३, इ.स. १९२१ रोजी विभाजन झाले. या देशाच्या उत्तरेस उत्तर आयर्लंड (युनायटेड किंग्डमचे राज्य), पश्चिमेस अटलांटिक महासागर, पूर्वेस आयरिश समुद्र, दक्षिणेस केल्टिक समुद्र, आग्नेयेस सेंट जॉर्ज खाडी आहे. 'आयर्लंडचे प्रजासत्ताक' हे या देशाचे जरी घटनात्मक दृष्ट्या अधिकृत नाव असले तरीही 'आयर्लंड' हे नाव प्रचलित आहे.

आयर्लंड
Éire
आयर्लंडचे प्रजासत्ताक
आयर्लंडचा ध्वजआयर्लंडचे चिन्ह
ध्वजचिन्ह
राष्ट्रगीत: अरान नावीन (सैनिकाचे गीत)
आयर्लंडचे स्थान
आयर्लंडचे स्थान
आयर्लंडचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
डब्लिन
अधिकृत भाषाआयरिश, इंग्लिश
सरकारसांसदीय लोकशाही
 - राष्ट्रप्रमुखमेरी मॅकअलीस
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस(ब्रिटनपासून)
जानेवारी २१, १९१९ (घोषित)
डिसेंबर ६, १९२२ (मान्यता) 
युरोपीय संघात प्रवेशजानेवारी १ इ.स. १९७३
क्षेत्रफळ
 - एकूण७०,२७३ किमी (११९वा क्रमांक)
 - पाणी (%)२.००
लोकसंख्या
 - २००९४४,५९,३००
 - गणती{{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता६०.३/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण१७५.०५५ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न३९,४६८ अमेरिकन डॉलर 
राष्ट्रीय चलनयुरो (EUR)
आंतरराष्ट्रीय कालविभागग्रीनविच प्रमाणवेळ (GMT) (यूटीसी +०/+१)
आय.एस.ओ. ३१६६-१IE
आंतरजाल प्रत्यय.ie
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक३५३
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा


इतिहास

नावाची व्युत्पत्ती

प्रागैतिहासिक कालखंड

भूगोल

चतुःसीमा

राजकीय विभाग

मोठी शहरे

समाजव्यवस्था

वस्तीविभागणी

धर्म

शिक्षण

संस्कृती

राजकारण

अर्थतंत्र

खेळ

  • ऑलिंपिक खेळात आयर्लंडचे प्रजासत्ताक

संदर्भ

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: