डांग जिल्हा

डांग जिल्हा दक्षिण गुजरातमधील एक जिल्हा आहे. याचे मुख्य ठिकाण आहवा येथे आहे. भाषावार प्रांतरचनेच्या काळात हा जिल्हा महाराष्ट्रात यावा यासाठी संयुक्त महाराष्ट्र समितीने आटोकाट प्रयत्‍न केले, पण ते सगळे विफल झाले. हा जिल्हा महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्याला लागून असल्याने इथली डांगी नावाची बोलभाषा मराठीच्या अगदी जवळची आहे.

डांग जिल्हा
ડાંગ જિલ્લો
गुजरात राज्यातील जिल्हा
डांग जिल्हा चे स्थान
डांग जिल्हा चे स्थान
गुजरात मधील स्थान
देशभारत ध्वज भारत
राज्यगुजरात
मुख्यालयआहवा
क्षेत्रफळ
 - एकूण१,७६४ चौरस किमी (६८१ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण१,८६,७१२ (२००१)
-लोकसंख्या घनता८१ प्रति चौरस किमी (२१० /चौ. मैल)
-साक्षरता दर५९%
प्रशासन
-जिल्हाधिकारीप्रवीणभाई सोळंकी
-लोकसभा मतदारसंघवलसाड (लोकसभा मतदारसंघ)
-खासदारकिशनभाई पटेल
पर्जन्य
-वार्षिक पर्जन्यमान३,०४८ मिलीमीटर (१२०.० इंच)
प्रमुख_शहरेसापुतारा
संकेतस्थळ


तालुके

  • आहवा
  • वघई
  • सुबीर
  • सापुतारा

बाह्यदुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
  • "सापुतारा मान्सून फेस्टिव्हल २०१२". Archived from the original on 2012-09-21. 2012-09-29 रोजी पाहिले.