ताहिती भाषा

ताहिती (Reo Tahiti किंवा Reo Mā'ohi) ही पॉलिनेशियन भाषासमूहातील एक भाषा आहे जी मुख्यत: फ्रेंच पॉलिनेशियातील सोसायटी द्वीपसमूहामध्ये बोलली जाते. ती पूर्व पॉलिनेशियन भाषासमूहांचा एक भाग आहे.

ताहिती
Reo Tahiti
Reo Mā'ohi
स्थानिक वापरफ्रेंच पॉलिनेशिया
लोकसंख्या६८,००० (२००७ जनगणनेनुसार)
भाषाकुळ
ऑस्ट्रोनेशियन
  • मलयो-पॉलिनेशियन
    • ओशनिक
      • पॉलिनेशियन
        • पूर्व पॉलिनेशियन
          • ताहितिक
            • ताहिती
अधिकृत दर्जा
अल्पसंख्य दर्जा
भाषा संकेत
ISO ६३९-१ty
ISO ६३९-२tah
ISO ६३९-३tah

लंडन मिशनरी सोसायटीच्या मिशनरिंनी १९व्या शतकामध्ये ताहितीला तोंडी बोलिभाषेपासून लिखित भाषा बनवले.

हेसुद्धा पहा