तिरुचिरापल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ

(तिरुचिरापल्ली विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)

तिरुचिरापल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: TRZआप्रविको: VOTR) (तमिळ: திருச்சிராப்பள்ளி பன்னாட்டு வானூர்தி நிலையம்) हा भारताच्या तिरुचिरापल्ली शहराजवळील एक विमानतळ आहे. हा विमानतळ तिरुचिरापल्ली शहरापासून ५ किमी अंतरावर राष्ट्रीय महामार्ग २१० वर स्थित आहे.

तिरुचिरापल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ
திருச்சிராப்பள்ளி பன்னாட்டு வானூர்தி நிலையம்
आहसंवि: TRZआप्रविको: VOTR
TRZ is located in तमिळनाडू
TRZ
TRZ
तमिळनाडूमधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकारपब्लिक
मालकभारत सरकार
प्रचालकभारतीय विमानतळ प्राधिकरण
कोण्या शहरास सेवातिरुचिरापल्ली
स्थळतिरुचिरापल्ली जिल्हा, तमिळनाडू, भारत
समुद्रसपाटीपासून उंची२८८ फू / ८८ मी
गुणक (भौगोलिक)10°45′55″N 78°42′35″E / 10.76528°N 78.70972°E / 10.76528; 78.70972
धावपट्टी
दिशालांबीपृष्ठभाग
फूमी
09/279,8344,751डांबरी

विमानकंपन्या व गंतव्यस्थाने

विमान कंपनीगंतव्य स्थान .
एरएशियाक्वालालंपूर
एर इंडिया एक्सप्रेसचेन्नई, दुबई, सिंगापूर
जेटकनेक्टचेन्नई
मलिंडोएरक्वालालंपूर
श्रीलंकन एरलाइन्सकोलंबो
टायगरएरसिंगापूर

बाह्य दुवे

🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजसुषमा अंधारेविधान परिषदबाबासाहेब आंबेडकरदिशानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभारताचे संविधानसंभाजी भोसलेअरुण दातेखासदारमहाराष्ट्र पोलीसतलाठीलोकसभामहाराष्ट्रसंत तुकारामदुग्ध व्यवसायज्ञानेश्वरदिंडोरी लोकसभा मतदारसंघनाशिक लोकसभा मतदारसंघजिल्हाधिकारीमहाराष्ट्रामधील जिल्हेमराठी भाषाग्रामपंचायतजिल्हा पोलीस अधीक्षकस्वामी समर्थमटकाशिवाजी महाराजांची राजमुद्राभारतीय निवडणूक आयोगमुख्यमंत्रीगौतम बुद्धमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळसंदेशवहन