सिंगापूर चांगी विमानतळ

सिंगापूर चांगी विमानतळ (IATA: SIN) सिंगापूरच्या चांगी भागात आहे. हा विमानतळ आग्नेय आशियातील एक महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय वाहतुककेंद्र आहे. सोयी व सुविधांच्या दृष्टीने चांगी विमानतळ जगात सर्वोत्तम समजला जातो. सिंगापूर एअरलाईन्स ह्या विमान वाहतुककंपनीचे मुख्यालय व परिचालनकेंद्र चांगी विमानतळावर आहे.

सिंगापूर चांगी विमानतळ
Lapangan Terbang Changi Singapura
சிங்கப்பூர் சாங்கி

விமானநிலையம்

आहसंवि: SINआप्रविको: WSSS
SIN is located in सिंगापूर
SIN
SIN
सिंगापूरमधील स्थान
माहिती
मालकसिंगापूरसरकार
कोण्या शहरास सेवासिंगापूर
स्थळचांगी, सिंगापूर
हबसिंगापूर एअरलाइन्स
समुद्रसपाटीपासून उंची२२ फू / ७ मी
गुणक (भौगोलिक)1°21′33″N 103°49′52″E / 1.35917°N 103.83111°E / 1.35917; 103.83111 103°49′52″E / 1.35917°N 103.83111°E / 1.35917; 103.83111
धावपट्टी
दिशालांबीपृष्ठभाग
मीफू
02L/20R4,00013,123डांबरी
02C/20C4,00013,123डांबरी
02R/20L2,7509,022डांबरी
सांख्यिकी (2013)
प्रवासी वाहतूक53,700,000
मालवाहतूक टनांमध्ये1,850,000
विमान उड्डाणे आगमन343,800
जगातील सर्वात मोठे विमान एअरबस ए३८० (9V-SKA) सर्वप्रथम चांगी विमानतळावरून वापरले गेले.

बाह्य दुवे