तेनेरीफ

तेनेरीफ (स्पॅनिश: Tenerife) हे स्पेनच्या कॅनरी द्वीपसमूहातील सर्वात मोठे व सर्वाधिक लोकसंख्येचे बेट आहे. कॅनरी द्वीपसमूहाच्या दोन राजधान्यांपैकी एक - सांता क्रुझ दे तेनेरीफ ही ह्याच बेटावर आहे.

तेनेरीफ

कॅनरी द्वीपसमूहामधील तेनेरीफचे स्थान
देशस्पेन ध्वज स्पेन
संघकॅनरी द्वीपसमूह ध्वज कॅनरी द्वीपसमूह
क्षेत्रफळ२,०३४ वर्ग किमी
लोकसंख्या९,०८,५५५
राजधानीसांता क्रुझ दे तेनेरीफ
तेनेरीफचा विस्तृत नकाशा
तेनेरीफ बेटावरील तेइदे हा स्पेनमधील सर्वात उंच पर्वत आहे.

बाह्य दुवे