दक्षिण कालिमंतान

दक्षिण कालिमांतान (बहासा इंडोनेशिया: Kalimantan Selatan) हा इंडोनेशिया देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत बोर्नियो बेटाच्या दक्षिण भागात वसला आहे.

दक्षिण कालिमांतान
Kalimantan Selatan
इंडोनेशियाचा प्रांत

दक्षिण कालिमांतानचे इंडोनेशिया देशाच्या नकाशातील स्थान
दक्षिण कालिमांतानचे इंडोनेशिया देशामधील स्थान
देशइंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया
राजधानीबंजरबारू
क्षेत्रफळ३६,९८५ चौ. किमी (१४,२८० चौ. मैल)
लोकसंख्या३४,४६,६३१
आय.एस.ओ. ३१६६-२ID-KS
संकेतस्थळhttp://www.kalselprov.go.id/