दक्षिण सुलावेसी

इंडोनेशिया प्रांत

दक्षिण सुलावेसी (भासा इंडोनेशिया: Sulawesi Selatan) हा इंडोनेशिया देशाचा सुलावेसी बेटावरील एक प्रांत आहे.

दक्षिण सुलावेसी
Sulawesi Selatan
इंडोनेशियाचा प्रांत
चिन्ह

दक्षिण सुलावेसीचे इंडोनेशिया देशाच्या नकाशातील स्थान
दक्षिण सुलावेसीचे इंडोनेशिया देशामधील स्थान
देशइंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया
राजधानीमकासार
क्षेत्रफळ७२,७८१ चौ. किमी (२८,१०१ चौ. मैल)
लोकसंख्या७४,९७,७०१
आय.एस.ओ. ३१६६-२ID-SN
संकेतस्थळwww.sulsel.go.id


बाह्य दुवे