दि सॉयसा स्टेडियम

डि सॉयसा पार्क स्टेडियम (पूर्वीचे टायरॉन फर्नांडो स्टेडियम) हे श्रीलंकेच्या मोराटुवा येथील एक बहुउपयोगी मैदान आहे.[१][१]
सध्या ते मुख्यत्वे क्रिकेट सामन्यांसाठी वापरले जाते. मैदानाची प्रेक्षकक्षमता १५,००० इतकी आहे आणि येथील पहिला कसोटी सामना १९९२ साली खेळवला गेला. मैदान १९४० साली खूले झाले आणि त्याला कसोटी दर्जा १९७९ साली प्राप्त झाला. क्रीडा संकुलाच्या बांधकामासाठी इथल्या कुटुंबांनी ५ एकर (२०००० चौ.मी.) जमीन अर्बन कौन्सिलला १९४० मध्ये देणगी म्हणून दिली आणि त्यामुळे ते नावारूपाला आले. कुटुंबाच्या दुसऱ्या एका सदस्याने २ एकर जमीन मैदानासाठी बाजारभावाने विकली. मैदानाचे नाव डि सॉयसा पार्क असे ठेवण्यात आले आणि ते मुख्यत: मोराटुवा स्पोर्ट्स क्लब (MSC) आणि शालेय स्पर्धांसाठी वापरले जाते.[२][३][४]

डि सॉयसा पार्क स्टेडियम
मैदान माहिती
स्थानमोराटुवा, पश्चिम प्रांत
स्थापना१९५२
आसनक्षमता३६,०००
मालकमोराटुवा स्पोर्ट्स क्लब
प्रचालकश्रीलंका क्रिकेट

आंतरराष्ट्रीय माहिती
प्रथम क.सा.८-१३ सप्टेंबर १९९२:
श्रीलंका  वि. ऑस्ट्रेलिया
अंतिम क.सा.८-१३ डिसेंबर १९९३:
श्रीलंका  वि. वेस्ट इंडीज
प्रथम ए.सा.३१ मार्च १९८४:
श्रीलंका वि. न्यूझीलंड
अंतिम ए.सा.१४ ऑगस्ट १९९३:
श्रीलंका वि. भारत
यजमान संघ माहिती
मोराटुवा स्पोर्ट्स क्लब (१९५२-सद्य)
शेवटचा बदल २८ फेब्रुवारी २०१७
स्रोत: क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर)

संदर्भ आणि नोंदी

🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजसुषमा अंधारेविधान परिषदबाबासाहेब आंबेडकरदिशानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभारताचे संविधानसंभाजी भोसलेअरुण दातेखासदारमहाराष्ट्र पोलीसतलाठीलोकसभामहाराष्ट्रसंत तुकारामदुग्ध व्यवसायज्ञानेश्वरदिंडोरी लोकसभा मतदारसंघनाशिक लोकसभा मतदारसंघजिल्हाधिकारीमहाराष्ट्रामधील जिल्हेमराठी भाषाग्रामपंचायतजिल्हा पोलीस अधीक्षकस्वामी समर्थमटकाशिवाजी महाराजांची राजमुद्राभारतीय निवडणूक आयोगमुख्यमंत्रीगौतम बुद्धमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळसंदेशवहन