द न्यू यॉर्कर
न्यू यॉर्क शहरातील, राजकारण,सामाजिक विषय,कला,संस्कृती विषयक साप्ताहिक
द न्यू यॉर्कर अमेरिकेतल्या न्यू यॉर्क शहरातून प्रसिद्ध होणारे एक सुप्रतिष्ठीत इंग्लिश साप्ताहिक आहे. १९२९ सालापासून प्रसिद्ध होत असणाऱ्याया नियतकालिकात चालू घडामोडींवर लेख तसेच ललित लेख, कथा, कविता, व्यंगचित्रे, निबंध, पुस्तक परिक्षणे, व नृत्य, नाटक, चित्रपटांची परिक्षणे असतात. छापलेल्या माहितीतील व संपादनाच्या निर्दोषतेबद्दल द न्यू यॉर्कर प्रसिद्ध आहे. या साप्ताहिकाने अमेरिकेच्या इंग्रजी साहित्याला मोठे योगदान केले आहे. कित्येक प्रसिद्ध अमेरिकन लेखक द न्यू यॉर्करमध्ये प्रथम प्रसिद्धीस आले. डेव्हिड रेमनिक याचे सध्याचे संपादक आहेत. वेद मेहता व पंकज मिश्रा यांच्यासह अनेक भारतीय लेखकांनीही न्यू यॉर्करमध्ये लेख लिहिलेले आहेत.
🔥 Top keywords: जय श्री रामरामनवमीक्लिओपात्राबाबासाहेब आंबेडकररामशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवरी मिळे हिटलरलासम्राट अशोक जयंतीनवग्रह स्तोत्रदिशाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीउदयनराजे भोसलेहवामानलोकसभाशाहू महाराजमाढा लोकसभा मतदारसंघसंभाजी भोसलेसमर्थ रामदास स्वामीमराठी भाषामहात्मा फुलेमहाराष्ट्रगणपत गायकवाडसम्राट अशोकविजयसिंह मोहिते-पाटीलआंब्यांच्या जातींची यादीवर्ग:पंजाबमधील शहरेसंत तुकारामपुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटरामायणकुटुंबआंबेडकर जयंतीज्ञानेश्वरखासदारमहाराष्ट्रामधील जिल्हे