नत्रवायू

अणु क्रमांक ७ असलेले वायुरूप रासायनिक द्रव्य


नत्रवायू किंवा नत्र: नत्रवायू हा वातावरणात कोणत्याही वायूच्या तुलनेत सर्वात जास्त प्रमाणात पसरलेला आहे. नत्राचा उपयोग हा सजीवांना थेट नसला, तरी सजीवांच्या वाढीसाठी हा अतिशय महत्त्वपूर्ण वायू आहे. नत्र (N, अणुक्रमांक ७) हे वायुरूप अधातू मूलद्रव्य आहे.कक्ष तापमानाला ह्या वायूचे रेणू हे विस्कळीत असतात आणि हा वायू रंगहीन व गंधहीन असतो. नत्र हे विश्वात सर्वसामान्यपणे आढळणारे एक मूलद्रव्य आहे, तसेच आपली आकाशगंगा आणि सूर्यमालेतील अंदाजे सातवा भाग नत्राने व्यापलेला आहे. पृथ्वीवर हे वायूरूपात आढळते. याने पृथ्वीच्या वातावरणाचा सुमारे ७८% भाग व्यापलेला आहे. हवेतील संयुगांना विघटीत करण्यासाठी स्कॉटीश भौतिकतज्ञ डॅनियल रुदरफॉर्ड यांनी इ.स.१७६२ साली नत्राचा शोध लावला.

नत्र,  N
रंगहीन वायू, द्रव आणि घनरूप
रंगहीन वायू, द्रव आणि घनरूप
सामान्य गुणधर्म
दृश्यरूपरंगहीन वायू, द्रव आणि घनरूप
साधारण अणुभार (Ar, standard)१४ ग्रॅ/मोल
नत्र - आवर्तसारणीमधे
हायड्रोजनहेलियम
लिथियमबेरिलियमबोरॉनकार्बननत्रवायूप्राणवायूफ्लोरीननिऑन
सोडियममॅग्नेशियमॲल्युमिनियमसिलिकॉनस्फुरदगंधकक्लोरिनआरगॉन
पोटॅशियमकॅल्शियमस्कॅन्डियमटायटॅनियमव्हेनेडियमक्रोमियममँगेनीजलोखंडकोबाल्टनिकेलतांबेजस्तगॅलियमजर्मेनियमआर्सेनिकसेलेनियमब्रोमिनक्रिप्टॉन
रुबिडियमस्ट्रॉन्शियमयिट्रियमझिर्कोनियमनायोबियममॉलिब्डेनमटेक्नेटियमरुथेनियमऱ्होडियमपॅलॅडियमचांदीकॅडमियमइंडियमकथीलअँटिमनीटेलरियमआयोडिनझेनॉन
CaesiumBariumLanthanumCeriumPraseodymiumनियोडायमियमPromethiumSamariumEuropiumGadoliniumTerbiumDysprosiumHolmiumErbiumThuliumYtterbiumLutetiumHafniumTantalumTungstenRheniumOsmiumIridiumPlatinumसोनेपाराThalliumLeadBismuthPoloniumAstatineRadon
फ्रान्सियमरेडियमॲक्टिनियमथोरियमप्रोटॅक्टिनियमयुरेनियमनेप्चूनियमप्लुटोनियमअमेरिसियमक्युरियमबर्किलियमकॅलिफोर्नियमआइन्स्टाइनियमफर्मियममेंडेलेव्हियमनोबेलियमलॉरेन्सियमरुदरफोर्डियमडब्नियमसीबोर्जियमबोह्रियमहासियममैटनेरियमDarmstadtiumRoentgeniumCoperniciumNihoniumFleroviumMoscoviumLivermoriumTennessineOganesson
-

N

P
कार्बननत्रप्राणवायू
अणुक्रमांक (Z)
गणपंधरावा गण (Pnictogens)
श्रेणीअधातू
भौतिक गुणधर्म
स्थिती at STPवायू
विलयबिंदू६३.१५ °K ​(-२१०.०० °C, ​-३४६.०० °F)
क्वथनबिंदू (उत्कलनबिंदू)७७.३६ °K ​(-१९५.७९ °C, ​-३२०.३३ °F)
घनता (at STP)१.२५१ ग्रॅ/लि
आण्विक गुणधर्म
इतर माहिती
संदर्भ | नत्र विकीडाटामधे