नाशिक विभाग
नाशिक विभाग महाराष्ट्रातील सहा प्रशासकीय विभागांपैकी एक आहे.ह विभाग खान्देश म्हणून देखील ओळखला जातो.या विभागामध्ये नाशिक हे सर्वात मोठे शहर म्हणून ओळखले जाते.या प्रदेशातील नाशिक हे शहर लोकसंख्येच्या बाबतीत सर्वात मोठे शहर असून हेच शहर विस्तार व साक्षरतेबाबत प्रशासकीय विभागात अग्रेसर आहे .
चतुःसीमा
या विभागाच्या पश्चिमेस कोकण विभाग आणि गुजरात राज्य, पूर्वेस अमरावती विभाग(पश्चिम विदर्भ) आणि औरंगाबाद विभाग(मराठवाडा), उत्तरेस मध्य प्रदेश राज्य व दक्षिणेस पुणे विभाग(पश्चिम महाराष्ट्र) आहेत.
थोडक्यात माहिती
- क्षेत्रफळ - ५७,४९३ किमी²
- लोकसंख्या (२००१ची गणना) - १,५७,७४,०६४
तालुके:: ५४
- जिल्हे - नाशिक जिल्हा, जळगाव जिल्हा, अहमदनगर जिल्हा, धुळे जिल्हा, नंदुरबार जिल्हा
- साक्षरता - ७१.०२%
- ओलिताखालील जमीन : ८,०६० किमी²
- मुख्य पिके : द्राक्ष, कांदा, ऊस, ज्वारी, कापूस, नागली, डाळिंब, केळी.
-या विभागातील जळगाव जिल्हा तुषार सिंचनासाठी राज्यात अग्रेसर आहे.-अहमदनगर जिल्हा हा सर्वाधिक विहिरी व सर्वाधिक साखर कारखाने असणारा जिल्हा आहे.
🔥 Top keywords: जय श्री रामरामनवमीक्लिओपात्राबाबासाहेब आंबेडकररामशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवरी मिळे हिटलरलासम्राट अशोक जयंतीनवग्रह स्तोत्रदिशाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीउदयनराजे भोसलेहवामानलोकसभाशाहू महाराजमाढा लोकसभा मतदारसंघसंभाजी भोसलेसमर्थ रामदास स्वामीमराठी भाषामहात्मा फुलेमहाराष्ट्रगणपत गायकवाडसम्राट अशोकविजयसिंह मोहिते-पाटीलआंब्यांच्या जातींची यादीवर्ग:पंजाबमधील शहरेसंत तुकारामपुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटरामायणकुटुंबआंबेडकर जयंतीज्ञानेश्वरखासदारमहाराष्ट्रामधील जिल्हे