नाशिक जिल्हा

भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा.

हा लेख नाशिक जिल्ह्याविषयी आहे. नाशिक शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या

नाशिक जिल्ह्याला नाशिक जिल्हा म्हणून देखील ओळखले जाते. नाशिक जिल्हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा आहे.


नाशिक जिल्हा
नाशिक जिल्हा
महाराष्ट्र राज्यातील जिल्हा
नाशिक जिल्हा चे स्थान
नाशिक जिल्हा चे स्थान
महाराष्ट्र मधील स्थान
देशभारत ध्वज भारत
राज्यमहाराष्ट्र
विभागाचे नावनाशिक विभाग
मुख्यालयनाशिक
तालुकेसटाणा (बागलाण) सुरगाणामालेगावदेवळापेठदिंडोरीचांदवडनांदगावनाशिक १० निफाड ११ येवला १२ इगतपुरी १३ सिन्नर, १४ कळवण १५ त्र्यंबकेश्वर
क्षेत्रफळ
 - एकूण१५,३५० चौरस किमी (५,९३० चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण६१,०९,०५२ (२०११)
-लोकसंख्या घनता३२१.५६ प्रति चौरस किमी (८३२.८ /चौ. मैल)
-शहरी लोकसंख्या३०५६०००
-साक्षरता दर८०.९६%
-लिंग गुणोत्तर१.०७ /
प्रशासन
-जिल्हाधिकारीश्री.जलज शर्मा (IAS)
-लोकसभा मतदारसंघनाशिक, दिंडोरी, धुळे(काही भाग)
-विधानसभा मतदारसंघइगतपुरीदेवळालीनाशिक पश्चिमनाशिक पूर्वनाशिक मध्यसिन्नरकळवणचांदवडदिंडोरी १० नांदगाव, ११ निफाड१२ येवला १२ मालेगाव बाह्य, १३ मालेगाव मध्य १४ बागलाण
-खासदारहेमंत गोडसे, भारती पवार,
पर्जन्य
-वार्षिक पर्जन्यमान२,६०० मिलीमीटर (१०० इंच)
प्रमुख_शहरेमालेगाव, येवला, मनमाड
संकेतस्थळ


सीमा

तालुके

बाह्य दुवे

  • "नाशिक जिल्ह्याची माहिती, छायाचित्रे आणि व्हिडिओ". Archived from the original on 2014-09-20. 2014-02-13 रोजी पाहिले.