निनॉय अक्विनो आंतरराष्ट्रीय विमानतळ

निनॉय अक्विनो आंतरराष्ट्रीय विमानतळ (फिलिपिनो: Paliparang Pandaigdig ng Ninoy Aquino) (आहसंवि: MNLआप्रविको: RPLL) हा फिलिपिन्स देशाच्या मनिला महानगरामधील प्रमुख विमानतळ आहे. आकाराने व प्रवासी संख्येच्या दृष्टीने हा फिलिपिन्स देशातील सर्वात मोठा व वर्दळीचा विमानतळ असून २०१४ साली सुमारे ३.४ कोटी प्रवाशांनी येथून प्रवास केला.

निनॉय अक्विनो आंतरराष्ट्रीय विमानतळ
Paliparang Pandaigdig ng Ninoy Aquino
आहसंवि: MNLआप्रविको: RPLL
MNL is located in फिलिपाईन्स
MNL
MNL
फिलिपिन्समधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकारजाहीर
मालकफिलिपिन्स सरकार
कोण्या शहरास सेवामनिला
हबफिलिपाईन एअरलाइन्स
सेबु पॅसिफिक
एअरएशिया फिलिपिन्स
समुद्रसपाटीपासून उंची७५ फू / २३ मी
गुणक (भौगोलिक)10°49′8″N 106°39′7″E / 10.81889°N 106.65194°E / 10.81889; 106.65194
धावपट्टी
दिशालांबीपृष्ठभाग
मीफू
06/243,737डांबरी
13/312,367डांबरी
सांख्यिकी (2014)
एकूण प्रवासी34,015,169
3.5%
आंतरराष्ट्रीय उड्डाणे87,629
9.9%
मालवाहतूक (टन)460,135.15
12.1%
स्रोत: फिलिपिन्स नागरी उड्डाण प्राधिकरण[१][२]
येथे उतरलेले सिंगापूर एअरलाइन्सचे बोईंग ७७७ विमान

संदर्भ आणि नोंदी

बाह्य दुवे