पाटणा मेट्रो

पाटणा मेट्रो (हिंदी : पटना मेट्रो ) भारतातील बिहारमधील पाटणा शहरात सध्या निर्माणाधीन असलेली एक जलद परिवहन व्यवस्था आहे. [२] [३] ही प्राणी राज्य मालकीच्या पाटणा मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या मालकी आहे आणि या महामंडळाद्वारेच संचालित असेल. [४] ही प्रणाली सार्वजनिक खाजगी भागीदारी मोड अंतर्गत बांधले जात आहे आणि यासाठी ₹१३,४११.७७ कोटी खर्च अपेक्षित आहे. [५] [६] २०२४ पर्यंत, पाटणा मेट्रो तीन मार्गांवर चालणे अपेक्षित आहे. [५] पहिला टप्प्यात पूर्व-पश्चिम मार्गिका आणि उत्तर-दक्षिण मार्गिका - म्हणजे, दानापूर ते मीठापूर आणि पाटणा रेल्वे स्थानक ते पाटलीपुत्र बस टर्मिनल ISBT,असेल ज्यात २३.३० किलोमीटर (१४.४८ मैल) उन्नत ट्रॅक आणि १६.३० किलोमीटर (१०.१३ मैल) भूमिगत ट्रॅक असेल. [७] [८]

पाटणा मेट्रो
स्थानपाटणा, बिहार, भारत ध्वज भारत
वाहतूक प्रकारमेट्रो
मार्ग
मार्ग लांबी३०.९१ किमी [१] कि.मी.
एकुण स्थानके२६
मार्ग नकाशा

दुसऱ्या टप्प्यात, बायपास चौक मीठापूर ते दीदरगंज पर्यंत ट्रान्सपोर्ट नगर मार्गे, राष्ट्रीय महामार्ग ३० बायपासला लागून १६.७५ किलोमीटर (१०.४१ मैल) ; ते बायपास रोडच्या बाजूने उंचावलेला मेट्रो मार्ग असेल. तिसरा टप्पा, बायपास चौक मीठापूर ते फुलवारी शरीफ एम्स पर्यंत अनीसाबाद राष्ट्रीय महामार्ग ३० बायपास रोडच्या बाजूने १८.७५ किलोमीटर (११.६५ मैल), उन्नत केले जाईल. [९] चौथा टप्पा दिदरगंग ते फतुहा जंक्शन पर्यंत आहे.

जाळे

मार्गिका १

पूर्व पश्चिम मार्गिका
क्र.स्थानकाचे नाव [१०]मीटर मध्ये एकूण लांबीमीटर मध्ये आंतरस्तानक अंतरउघडण्याची तारीखअदलाबदलमांडणी
मराठीहिंदी
1दानापूर छावणीदानापूर छावणी०.००००.०००२०२४नाहीउन्नत
2सगुणा वळणसगुणा मोड़२०२४नाहीउन्नत
3आरपीएस वळणआर पी एस मोड़२०२४नाहीउन्नत
4पाटलीपुत्रपाटलीपुत्र२०२४नाहीउन्नत
5रुकनपुरारुकनपुरा२०२४नाहीभूमिगत
6राजा बाजारराजा बाजार२०२४नाहीभूमिगत
7पाटणा प्राणीसंग्रहालयचिड़ियाघर२०२४नाहीभूमिगत
8विकास भवनभवन२०२४नाहीभूमिगत
9विद्युत भवनविद्युत घर२०२४नाहीभूमिगत
10पाटणा जंक्शनपटना जंक्शन२०२४उत्तर-दक्षिण मार्गिकाभूमिगत
11मिठापूरमीठापुर२०२४नाहीउन्नत
12रामकृष्ण नगररामकृष्ण नगर२०२४नाहीउन्नत
13जगनपुराजगनपुरा२०२४नाहीउन्नत
14खेमनीचकखेमनीचक२०२४उत्तर-दक्षिण मार्गिकाउन्नत

मार्गिका २

उत्तर दक्षिण मार्गिका
क्र.स्थानकाचे नाव [११] [१२]मीटर मध्ये एकूण लांबीमीटर मध्ये आंतरस्तानक अंतरउघडण्याची तारीखअदलाबदलमांडणी
मराठीहिंदी
1पाटणा जंक्शनजंक्शन०.००००.०००२०२४पूर्व-पश्चिम मार्गिकाभूमिगत
2आकाशवाणीआकाशवाणी२०२४नाहीभूमिगत
3गांधी मैदानगांधी मैदान२०२४नाहीभूमिगत
4पीएमसीएच रुग्णालयपी एम सी एच हॉस्पिटल२०२४नाहीभूमिगत
5पाटणा विद्यापीठपटना विद्यापीठ२०२४नाहीभूमिगत
6मोईन-उल-हक स्टेडियममोइनुल हक स्टेडियम२०२४नाहीभूमिगत
7राजेंद्र नगरराजेन्द्र नगर२०२४नाहीभूमिगत
8मलाही पाकरीमला पाकरी२०२४नाहीउन्नत
9खेमनीचकखेमनीचक२०२४पूर्व-पश्चिम मार्गिकाउन्नत
10भूतनाथभूतनाथ२०२४नाहीउन्नत
11शून्य मैलजिरो मील२०२४नाहीउन्नत
12नवीन आय एस बी टीआय एस बी टी२०२४नाहीउन्नत

संदर्भ

 

🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजसुषमा अंधारेविधान परिषदबाबासाहेब आंबेडकरदिशानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभारताचे संविधानसंभाजी भोसलेअरुण दातेखासदारमहाराष्ट्र पोलीसतलाठीलोकसभामहाराष्ट्रसंत तुकारामदुग्ध व्यवसायज्ञानेश्वरदिंडोरी लोकसभा मतदारसंघनाशिक लोकसभा मतदारसंघजिल्हाधिकारीमहाराष्ट्रामधील जिल्हेमराठी भाषाग्रामपंचायतजिल्हा पोलीस अधीक्षकस्वामी समर्थमटकाशिवाजी महाराजांची राजमुद्राभारतीय निवडणूक आयोगमुख्यमंत्रीगौतम बुद्धमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळसंदेशवहन