पी.एस.व्ही. आइंडहोवन

पी.एस.व्ही. आइंडहोवन (डच: Philips Sport Vereniging) हा नेदरलँड्स देशाच्या आइंडहोवन शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. राष्ट्रीय अजिंक्यपद १८ वेळा जिंकणारा आइंडहोवन ए.एफ.सी. एयाक्स खालोखाल नेदरलँड्समधील सर्वात यशस्वी क्लब आहे.

पी.एस.व्ही.
PSV logo
पूर्ण नावफिलिप्स स्पोर्ट वेरेनिगिंग एन व्ही
टोपणनावबोएरें (शेतकरी)
रूड -विटेन (लाल-पांढरा )
स्थापनाऑगस्ट ३१, इ.स. १९१३
मैदानफिलिप्स स्टेडीयोन
आइंडहोवन
(आसनक्षमता: ३५,०००)
लीगएरेडिव्हिझी
२०१३-१४४था
संकेतस्थळक्लब होम पेज
यजमान रंग
पाहुणे रंग
इतर रंग

बाह्य दुवे

साचा:एरेडिव्हिझी