पोप जॉन पॉल दुसरा

पोप जॉन पॉल दुसरा (मे १८, इ.स. १९२०:वादोवीत्से, पोलंड - एप्रिल २, इ.स. २००५:व्हॅटिकन सिटी) हा अलीकडील पोप होता.

जॉन पॉल दुसरा
जन्म नावकॅरोल जोझेफ वॉयतिला
पोप पदाची सुरवातऑक्टोबर १६ इ.स. १९७८
पोप पदाचा अंतएप्रिल २ इ.स. २००५
मागीलजॉन पॉल पहिला
पुढीलबेनेडिक्ट सोळावा
जन्म१८ मे १९२० (1920-05-18)
वादोवीत्से, पोलंड
मृत्यू२ एप्रिल, २००५ (वय ८४)
पोपचा राजवाडा, व्हॅटिकन सिटी
यादी

हा ऑक्टोबर १६, इ.स. १९७८ ते मृत्यू पर्यंत पोपपदावर होता. इतर सगळ्या पोपांपेक्षा हा पोप पायस नवव्यानंतर सगळ्यात जास्त काळ पोपपदावर राहिला. आत्तापर्यंतचा हा एकमेव स्लाव्ह वंशीय पोप आहे तसेच हा इ.स. १५२२नंतरचा पहिला बिगर-इटालियन पोप होता.[१]

याचे मूळ नाव कॅरोल वॉयतिला असे होते.

संदर्भ आणि नोंदी

मागील:
पोप जॉन पॉल पहिला
पोप
ऑक्टोबर १६, इ.स. १९७८एप्रिल २, इ.स. २००५
पुढील:
पोप बेनेडिक्ट सोळावा